sangli

सांगली | हजारो बुडत होते, 'हे' सेल्फी काढत होते... PT3M19S

सांगली | हजारो बुडत होते, 'हे' सेल्फी काढत होते...

सांगली | हजारो बुडत होते, 'हे' सेल्फी काढत होते...

Aug 9, 2019, 08:25 PM IST
सांगली | मदत मिळत नसल्यामुळे पूरग्रस्तांचा आक्रोश PT4M10S

सांगली | मदत मिळत नसल्यामुळे पूरग्रस्तांचा आक्रोश

सांगली | मदत मिळत नसल्यामुळे पूरग्रस्तांचा आक्रोश

Aug 9, 2019, 05:35 PM IST
Kolhapur Historical Wada Collapse PT47S

कोल्हापूर । ऐतिहासिक वास्तूंना देखील महापुराचा फटका

कोल्हापूरमधील ऐतिहासिक वास्तूंना देखील महापुराचा फटका बसतोय. मुसळधार पावासमुळे कमकुवत झालेला ज्यूनिअर सरकार म्हणजेच काकासाहेब घाडगे यांचा कागलमधील वाडा कोसळालाय. हा वाडा कोसळतानाची लाईव्ह दृष्य कॅमेऱ्यात चित्रित झालीय. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

Aug 9, 2019, 04:55 PM IST
मुंबई | दुधाची कमतरता, भाव वाढण्याची शक्यता PT2M1S

मुंबई | दुधाची कमतरता, भाव वाढण्याची शक्यता

मुंबई | दुधाची कमतरता, भाव वाढण्याची शक्यता

Aug 9, 2019, 04:45 PM IST
Kolhapur Shiroli Flood Update PT2M37S

कोल्हापूर । पुराचा वेढा कायम, शिरोळ येथे पूरस्थिती कायम

कोल्हापूर जिल्ह्याला अजुनही पुराच्या पाण्याने घेरलंय... मात्र दुसरीकडे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांनी घट झाली आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय.

Aug 9, 2019, 04:10 PM IST
Satara Heavy Vehical Stopped For Flood Situation From Last Three Days PT1M41S

कराड । पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद

गेल्या तीन दिवस पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.

Aug 9, 2019, 04:05 PM IST
Satara Truck Drivers On Heavy Vehical Stopped For Flood Situation From Last Three Days PT1M55S

सातारा । पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रकच्या रांगा

गेल्या तीन दिवस पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.

Aug 9, 2019, 03:55 PM IST
Sangli Irwin Bridge Flood Situation As Rescue Operation Continues. PT2M49S

सांगली । पूरस्थिती कायम, महापुरात अर्धे शहर पाण्याखाली

सांगलीतही तशीच परिस्थिती आहे. महापुराने अर्ध्या शहराला पाण्याखाली घेतले आहे. त्यामुळे टिळक चौक, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती चौक, बसस्थानक परिसराचे तीनही मार्ग, गावभाग, रिसाला रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, पत्रकारनगर गेल्या दोन दिवसांपासून सुमारे बारा फूट पाण्यात बुडाला आहे. हे पाणी ओसरेपर्यंत आणखी दोन दिवस पाण्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

Aug 9, 2019, 03:50 PM IST
Congress Leader Prithviraj Chavan On Girish Mahajan Food Tourism Selfie PT4M5S

सातारा । पुरग्रस्तांना मदत देण्यास दिरंगाई, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

राज्य शासनाकडून पुरग्रस्तांना मदत देण्यास दिरंगाई, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

Aug 9, 2019, 03:45 PM IST

सरकारचा अजब 'जीआर', दोन दिवस पाण्यात असाल तर मदत!

गेल्या पाच दिवसांपासून पुरात अडकलेल्या हजारो पुरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अटी घातल्याचे समोर आले आहे. 

Aug 9, 2019, 03:10 PM IST

पुराचा फटका : पुणे-बंगळुरु महामार्गावर वाहनांच्या रांगा

पुणे-बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक मागील चार दिवसांपासून बंद आहे.  

Aug 9, 2019, 02:18 PM IST

जनता पुरात, सेल्फी घेत गिरीश महाजन पूर पर्यटनात

पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नाही.  

Aug 9, 2019, 11:52 AM IST

कोयना धरणक्षेत्रात विक्रमी पाऊस; पाच दिवसांत ५०.६३ टीएमसी पाण्याचा साठा

कोयना धरणाच्या इतिहासात १९६१ सालापासूनची ही पाण्याची उच्चांकी आवक आहे. 

Aug 9, 2019, 11:46 AM IST

आमचे सगळे पुरात गेले हो, महिलांना अश्रू अनावर

 पाणी आल्यामुळे घर सोडावे लागले. मात्र सारे चित्त घराकडेच लागले आहे, अशी स्थिती झालीय कोल्हापुरातल्या मदत छावणीत आलेल्या महिलांची.  

Aug 9, 2019, 10:38 AM IST

पुरातून बाहेर काढले, आयर्विन पुलावर पुन्हा अडकलेत

पुरातून बाहेर काढून आयर्विन पुलावर आणून सोडलेले १५० जण पुन्हा पुराच्या फेऱ्यात

Aug 9, 2019, 10:14 AM IST