बोरीवलीत करता येणार 'सिंह सफारी'; राष्ट्रीय उद्यानात होणार नव्या सिंहांचे दर्शन
Sanjay Gandhi National Park: बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता सिंह सफारी दाखल झाली आहे.
Feb 18, 2025, 07:52 AM ISTमहाराष्ट्राचा Simba : 14 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सिंह जन्मला! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उत्सवाचा माहोल…
बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'मानसी' नामक मादीने गोंडस छाव्याला जन्म दिलाय.
Jan 17, 2025, 08:40 PM IST