sanjay raut

'...म्हणून भाजपाने सुरेश धस नावाचा मोहरा आणला,' जरांगेंचा उल्लेख करत संजय राऊतांचा मोठा आरोप, 'आकाचे आका म्हणत असताना...'

मनोज जरांगे पाटलांच्या मराठा नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी सुरेश धस मोहरा पुढं केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे

 

Feb 17, 2025, 10:01 PM IST

महाराष्ट्रात लवकरच 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा, लव्ह जिहाद कायद्यावरुन राजकीय घमासान!

महाराष्ट्रात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा लागू होऊ शकतो. त्याअनुषंगानं महायुती सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

Feb 15, 2025, 08:38 PM IST

शरद पवार माझ्या वडिलांसारखे, मी पक्षाची भूमिका मांडली - संजय राऊत

शरद पवार आमच्या पितासमान आहेत. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली असं खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा सन्मान केल्याने शरद पवारांवर का टीका केली? यामागील कारणंही त्यांनी सांगितली आहे. 

 

Feb 14, 2025, 06:27 PM IST

'दिल्लीचे पाय चाटले....,' शरद पवारांवरील टीकेनंतर सुनावणाऱ्यांना संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले 'दुतोंडी गांडूळ...'

शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जात आहे. यानंतर संजय राऊत यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. 

 

Feb 14, 2025, 05:50 PM IST
Political News Aditya Thackeray And Sanjay Raut Angry On Sharad Pawar PT1M7S

'शरद पवारांनी लाथ घालावी...', शिंदेंचा सत्कार केल्याने होणाऱ्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर, 'आमच्यासमोर उद्धव ठाकरे...'

शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर शिवसेनेकडून सातत्याने नाराजी आणि टीका होत आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी जुने संदर्भ देत आरसा दाखवला आहे. 

 

Feb 13, 2025, 04:25 PM IST

'पवारांकडून शिंदेंचा सत्कार दुर्देवी', म्हणणाऱ्या संजय राऊतांना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले, 'आतापर्यंत वंदनीय असणारे....'

Eknath Shinde on Sanjay Raut: शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार देण्यात आल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. शरद पवारांनी शिंदेंचा असा सन्मान करणं दुर्देवी आहे असं ते म्हणाले आहेत. 

 

Feb 12, 2025, 07:02 PM IST
MLA Sanjay Sirsat On Sanjay Raut Angry For Sharad Pawar Felicitate PT7M28S

'...तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची सत्ता वाचवली असती पण...'; शिंदेंच्या सत्कार वादात मनसेची उडी

Raj Thackeray MNS On Sharad Pawar Praising Eknath Shinde: मंगळवारी शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार करताना त्यांचं कौतुक केलं.

Feb 12, 2025, 02:10 PM IST