'मोदी उद्धव ठाकरेंना घाबरतात, म्हणूनच..'; राऊतांचा दावा! म्हणाले, 'ज्यापद्धतीने ते लटपटत..'
Sanjay Raut On PM Modi Vs Uddhav Thackeray: सोमवारी चंद्रपूर येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकली सेना म्हणत उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला होता. याचसंदर्भातील प्रश्नावरुन राऊतांनी लगावला टोला.
Apr 9, 2024, 01:23 PM ISTLoksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर
Apr 9, 2024, 12:33 PM ISTराज ठाकरेंची मनसे महायुतीसोबत? प्रश्न ऐकताच राऊतांचं 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'मोदी-शाहांना...'
Sanjay Raut On Raj Thackeray MNS Alliance With Mahayuti: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता राऊत यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Apr 9, 2024, 11:37 AM IST'महाराष्ट्रातल्या राजकारणामधील साडेतीन शहाण्यांना...'; सूचक विधान करत राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On Opposition Unity: महाविकास आघाडीने आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. त्यापूर्वीच सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी सूचक विधान करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
Apr 9, 2024, 10:39 AM IST'संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्राधार', संजय निरुपम यांचा गंभीर आरोप
Sanjay Raut Khichdi Scam Mastermind Sanjay Nirupam s Serious Allegation
Apr 8, 2024, 05:50 PM ISTखिचडीचोर म्हणणाऱ्या संजय निरुपम यांना संजय राऊतांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले, 'ते बकवास...'
संजय राऊत (Sanjay Raut) खिचडी घोटाळ्याचे (Khichdi Scam) मुख्य सूत्रधार असून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केली आहे. यावर संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 8, 2024, 05:44 PM IST
VIDEO | कोंबड्यासारखी बांग देणाऱ्याने आम्हाला आमची लायकी शिकवू नये, महाजनांचं आव्हान
Girish Mahajan Target And Criticize Sanjay Raut
Apr 8, 2024, 04:25 PM ISTमहाविकास आघाडीतील सगळे वाद मिटले; शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोलेंची पत्रकार परिषद
Sanjay Sirsat On Sanjay Raut Joint Meeting Of MVA Tomorrow
Apr 8, 2024, 02:50 PM ISTसंजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट
संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत असा धक्कादायक आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
Apr 8, 2024, 12:15 PM IST
VIDEO | सांगलीबाबत काँग्रेस हायकमांडशी चर्चा झाली - संजय राऊत
Sanjay Raut Claims had discussion with Congress High Command on Sangli constituency
Apr 7, 2024, 07:50 PM ISTचंद्रहार पाटलांची मुंबईवारी नेमकी कशासाठी? चर्चेला उधाण
Sanjay Raut To Return Mumbai By Helicopter With Chandrahar Patil
Apr 7, 2024, 01:40 PM ISTLokSabha: 'काँग्रेस हायकमांडशी माझी चर्चा,' संजय राऊतांचा मोठा दावा, छोटा कार्यकर्ता म्हणणाऱ्या पटोलेंनाही प्रत्युत्तर
LokSabha Election: महाविकास आघाडीत सध्या सांगली लोकसभा (Sangali LokSabha) जागेवरुन वाद सुरु असून राऊत विरुद्ध काँग्रेस नेते असा संघर्ष रंगला आहे. यादरम्यान आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रहार पाटीलच (Chandrahar Patil) निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच नाना पटोले (Nana Patole) यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 7, 2024, 11:46 AM IST
'मी मतं मागणार नाही' म्हणत प्रचार करणाऱ्या गडकरींना नाना पटोलेंचा टोला, म्हणाले 'डमी उमेदवार...'
LokSabha: मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही. पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही. मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका असं विधान नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात केलं होतं.
Apr 7, 2024, 11:18 AM IST
'संजय राऊतांनी मर्यादेत राहावं', नाना पटोले संतापले; म्हणाले 'एखाद्या छोट्या कार्यकर्त्याप्रमाणे...'
LokSabha Election: लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही महाविकास आघाडीत अद्याप काही जागांवरील वाद सुटलेला नाही. सांगलीवरुन ठाकरे गट आणि शिवसेनेत जुंपली आहे. त्यातच आता नाना पटोले यांनी संजय राऊतांवर जाहीर टीका केली असून, छोट्या कार्यकर्त्याप्रमाणे वागू नका असा सल्ला दिला आहे.
Apr 7, 2024, 10:45 AM IST
Loksabha Election 2024 | सांगलीत बदल झाला तर देशात बदल होईल - राऊत
Sanjay Raut On Changes In Sangli Lok Sabha Constituency
Apr 6, 2024, 12:05 PM IST