मोदीनी फडणवीसांचे पंख छाटले, संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनी दिलं उत्तर
Sanjay Raut Criticise Devendra Fadnavis
Apr 21, 2024, 08:10 PM IST'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य
21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud: देशातील 21 माजी निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. याचसंदर्भात संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
Apr 21, 2024, 07:52 AM ISTविश्वजीत कदम 2 दिवसांत काँग्रेसचा मेळावा घेतील - संजय राऊत
विश्वजीत कदम 2 दिवसांत काँग्रेसचा मेळावा घेतील - संजय राऊत
Apr 20, 2024, 02:25 PM ISTनटीला नटी नाही तर काय म्हणायचं? नवनीत राणांवरील बेताल टीकेचं संजय राऊतांकडून समर्थन
संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Apr 19, 2024, 11:48 PM ISTMumbai | 'नटीला नटी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?' संजय राऊत वक्तव्यावर ठाम
Sanjay Raut Statement on Navneet Rana
Apr 19, 2024, 06:15 PM ISTLoksabha Election 2024 : सांगलीमधील काँग्रेसची नाराजी दूर होणार? संजय राऊतांचं सूचक विधान
Loksabha Election 2024 Sanjay Raut On Sangli MVA Leaders For File Nomination Form
Apr 19, 2024, 04:20 PM IST'बाई तुम्हाला खुणावेल अन्...', संजय राऊतांचं नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह विधान; 'आमची बबलीसोबत...'
LokSabha Election: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. रॅलीत नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. यादरम्यान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे.
Apr 18, 2024, 03:04 PM IST
भाजप आमदाराची पत्नी, ठाकरेंच्या प्रचारात... कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली
Loksabha 2024 : कल्याण विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याने चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूकही वाढलीय.
Apr 17, 2024, 07:38 PM ISTअजूनही वेळ गेलेली नाही..; विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात
Sachin Ahire And Sanjay Raut On Vishal Patil Rebel In Sangli Lok Sabha Constituency
Apr 17, 2024, 05:20 PM ISTVIDEO | श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये भ्रष्टाचार; संजय राऊतांचे पंतप्रधानांना पत्र
Shrikant Shinde Revert Sanjay Raut On Allegation Of Corruption
Apr 15, 2024, 03:20 PM ISTश्रीकांत शिंदे फाऊंडेशनची चौकशी करा; संजय राऊतांचं मोदींना पत्र
Sanjay Raut PC Mumbai 15 April 2024
Apr 15, 2024, 02:10 PM ISTश्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'
Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Apr 15, 2024, 09:56 AM ISTLoksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली
Loksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
Apr 15, 2024, 07:19 AM IST
मातोश्रीवर धुणीभांडी करणाऱ्यांनाही संरक्षण दिलं होतं; नितेश राणेंचा प्रहार
Nitesh Rrane Reaction On Sanjay Raut Statement
Apr 14, 2024, 04:25 PM IST