'मुख्यमंत्री खोटारडा माणूस', राऊतांचा टोला! म्हणाले, 'आमच्याविषयी बोलणाऱ्या उरबडव्यांवर..'
Raut On CM Eknath Shinde: संजय राऊत यांनी भाजपाचे अनेक उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पराभवाच्या छायेखाली असल्याचा दावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला.
May 7, 2024, 12:21 PM IST'सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजांनी..', राऊतांचा टोला! राणेंच्या 'चौकारा'चीही भविष्यवाणी
Loksabha Election 2024 Sanjay Raut About Supriya Sule Vs Sunetra Pawar: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंसंदर्भातही आपलं मत व्यक्त केलं असून भारतीय जनता पार्टीचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
May 7, 2024, 10:21 AM ISTNashik | नाशिकमध्ये भूसंपादनाच्या नावाखाली 800 कोटींचा घोटाळा - संजय राऊत यांचा आरोप
Sanjay Raut on Nashik Palika 800 Crores Corruption
May 6, 2024, 10:20 PM ISTनाशिकमध्ये मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
नाशिकमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. 800 कोटींचा हा घोटाळा आहे. संजय राऊत यांनी हा घोटाळ्याचा आरोप केला आहे.
May 6, 2024, 05:51 PM ISTतिसऱ्या टप्प्याचा प्रचार थंडावण्यापूर्वी संजय राऊतांची तोफ कडाडली, म्हणाले...
Navi Mumbai Sanjay Raut Uncut Speech watch know
May 5, 2024, 11:30 PM ISTराणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, 'वकिली करणाऱ्यांनी..'
Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: कणकवलीमध्ये राज ठाकरेंच्या सभेनंतर संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंबरोबरच मनसेच्या अध्यक्षांवरही निशाणा साधला आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात राणे आहेत याचा संदर्भ देत राऊतांनी टीका केली.
May 5, 2024, 01:29 PM IST'राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..'; राऊतांचा टोला
Sanjay Raut On Raj Thackeray: राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी घेतलेल्या प्रचारसभेमध्ये 'बाकं बडवणारे खासदार हवेत का?' असा सवाल कोकणवासियांना केला होता. त्यावरुनच राऊतांनी राज यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
May 5, 2024, 12:56 PM IST'मोदींनी भारताला अश्मयुगात नेलं, देशाला बुरसटलेल्या मार्गाने..'; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut On PM Modi Political Stand: "भारताची फाळणी झाली म्हणून अजून शोक करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की, मोदी काळात 40 हजार वर्ग किलोमीटर जमीन चीनने घुसखोरी करून गिळली आहे व त्यावर मोदी बोलायला तयार नाहीत," असं राऊत म्हणालेत.
May 5, 2024, 08:46 AM ISTपंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य करताना सांगलीकरांविषयी हे काय बोलले संजय राऊत?
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे नेते आता त्यांच्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचाराच्या रणधुमाळीत उतरताना दिसत आहेत.
May 3, 2024, 10:41 AM IST
Loksabha election 2024 | मतदानाच्या टक्केवारीमध्ये अचानक वाढ? संजय राऊतांनी उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न
Loksabha election 2024 Sanjay Raut PC Sangli
May 2, 2024, 01:00 PM ISTअजित पवारांनी दैवत बदलला; संजय राऊतांच्या विधानावर राणेंचे उत्तर, म्हणाले...
BJP MLA Nitesh Rane Revert Sanjay Raut On Ajit Pawar Remarks
May 1, 2024, 05:45 PM ISTईडीची नोटीस आल्यावर अजित पवारांचं दैवत बदललं; राऊतांचा टोला
Sanjay Raut Ambadas Danve Criticize Ajit Pawar Changing Party
May 1, 2024, 03:35 PM ISTVIDEO | फडणवीसांचं राजकारण फार काळ चालणार नाही, संजय राऊतांचा निशाणा
Loksabha Election 2024 sanjay raut critisim on devendra fadnavis
Apr 29, 2024, 07:25 PM ISTमोदी-शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत, संजय राऊतांचा मोदी, शाहांवर गंभीर आरोप
Sanjay Raut Allegation On PM Modi And Amit Shah
Apr 29, 2024, 02:00 PM IST'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत
Sanjay Raut: पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली.
Apr 28, 2024, 07:18 PM IST