sanjay shirsat

वंचित बहुजन आघाडी शिंदे गटाशी युती करणार? पण... प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती, यावर प्रकाश आबंडेकर यांनी  आपली भूमिका स्पष्ट केली आहे

Jan 12, 2023, 01:56 PM IST

Bachhu Kadu : एक घाव दोन तुकडे करून टाका; शिंदे गटाच्या आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे बच्चू कडू यांची चिडचिड

शिंदे गटाच्या आमदाराने मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखच जाहीर केली आहे. एक घाव दोन तुकडे करून टाका असं म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू(Bachhu Kadu) यांनी यावर प्रतिक्रिया देत आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचे बच्चू कडू यांची चिडचिड होत असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे. 

Jan 8, 2023, 10:36 PM IST

Political News : राऊत शिवसेना डुबवणार, ठाकरे गट 8 ते 10 दिवसांत रिकामा होईल - संजय शिरसाट

Political News : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. शिंदे गटाने उठाव केला तेव्हा मी हेच म्हणालो होतो. शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत. 

Jan 7, 2023, 01:00 PM IST

शिंदे गटातील 'या' आमदाराला हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईला हलविले

Sanjay Shirsat suffered a heart attack : शिंदे गटाचे (Shinde group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आला.  

Oct 18, 2022, 08:58 AM IST
The names of leader and deputy leader of the Shinde group are announce Sanjay Shirsat No name in list PT59S

Video | संजय शिरसाट नाराज? शिंदे गट फुटणार? चर्चेला उधाण

The names of leader and deputy leader of the Shinde group are announce Sanjay Shirsat No name in list

Sep 15, 2022, 10:25 AM IST
Sanjay Shirsat is upset about not getting a ministerial post PT1M17S

Video | मंत्रिपद न मिळाल्याने संजय शिरसाट नाराज

Sanjay Shirsat is upset about not getting a ministerial post

Aug 21, 2022, 08:15 PM IST

मंत्रिपदासाठी आमदारांचं शक्तिप्रदर्शन? शिंदे गटातील आमदारांना बंडाचं फळ मिळणार?

मंत्रीमंडळाच्या लॉटरीसाठी आमदारांचं समर्थकांसह मुंबईत शक्तीप्रदर्शन

Jul 14, 2022, 04:56 PM IST
 Mumbai Sanjay Shirsat cm uddhav thackeray PT1M38S

मुंबई | मुख्यमंत्री ठरवण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना

मुंबई | मुख्यमंत्री ठरवण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना

Nov 22, 2019, 04:25 PM IST