Big Update : सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार नाहीत? संजय शिरसाट यांनी दिलेली माहिती खोटी?
सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात घरांच्या किंमती कमी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 17, 2025, 07:16 PM ISTहटवेपर्यंत शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदावर का थांबले? मंत्रिमंडळात असतानाही लाभाच्या पदावर नियुक्ती
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात आल आहे. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते.
Jan 17, 2025, 06:26 PM ISTबीडमधील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणं गरजेचं : संजय शिरसाट
Some officers in Beed need to be transferred Sanjay Shirsat
Dec 27, 2024, 08:40 PM ISTVIDEO | दीपक केसरकरांच्या 'त्या' विधानावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया
deepak kesrkar rection mantripad
Dec 25, 2024, 06:05 PM IST'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अॅक्शन मोडवर; सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना
महायुतीचे खातेवाटप झाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट अॅक्शन मोडवर दिसून आलेत. सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करावी लागत आहे हे कळताच क्षणी त्यांनी वसतिगृहाची झाडाझडती घेतली.
Dec 24, 2024, 10:51 PM IST
'कोणतेही दालन किंवा बंगले वाटपामुळे मंत्रीपदाला धक्का लागत नाही'-शिवसेनेचे संजय शिरसट यांची प्रतिक्रिया
Sanjay Shirsat On Allotment Of Bunglow To Minister
Dec 24, 2024, 05:15 PM ISTVIDEO|राहूल गांधींचा दौरा, सत्ताधाऱ्यांची टीका
Sanjay Shirsat And CM On Rahul Gandhi
Dec 23, 2024, 08:15 PM ISTशिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
Shiv Sena MLA Sanjay Shirsat takes oath as minister
Dec 15, 2024, 07:10 PM ISTVIDEO | लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार?
sanjay Shirsat On Sule asking for 2100 for ladki bahin yojna
Dec 6, 2024, 06:25 PM ISTभाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित, शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांची माहिती
It is certain that BJP will be the Chief Minister Shiv Sena spokesperson Sanjay Shirsat Give Information
Dec 3, 2024, 05:10 PM IST'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 2, 2024, 12:55 PM IST'एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार नाहीत,' संजय शिरसाट यांचं मोठं विधान; 'ते महाराष्ट्राच्या...'
Sanjay Shirsat on Eknath Shinde: राज्यात महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यात मुख्यमंत्रीपदी कोण होणार? याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असून, त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा आहे.
Nov 29, 2024, 05:09 PM IST
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: शिंदे गटाचे संजय शिरसाट 12 फेरी अखेर 9124 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट आघाडीवर आहेत.
Nov 23, 2024, 12:28 PM ISTठाणे शहरात संजय केळकर आघाडीवर, औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट आघाडीवर
Sanjay Kelkar is leading in Thane city, Sanjay Shirsat is leading from Aurangabad West
Nov 23, 2024, 10:20 AM ISTआनंद दिघेंच्या मृत्यूबाबत संजय शिरसाटांनी केलेल्या दाव्यामुळे वादाची शक्यता
Sanjay Shirsat's claims about Anand Dighe's death are likely to be controversial
Sep 28, 2024, 08:20 PM IST