बाप्पाला कसे प्रसन्न करावे? श्री गणेश चतुर्थी दिवशी करा 'हे' उपाय..
Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी गणपतीला कसे प्रसन्न करावे. त्याचे हे सोपे उपाय जाणून घ्या.
Jul 6, 2023, 11:51 AM ISTSankashti Chaturthi: आज संकष्टी चतुर्थी, पंचक आणि भद्राचे सावट? 'या' मुहूर्तावर करा पूजा
Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भक्त पूर्ण भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात तसेच त्याची आराधना करतात. पंचक आणि भद्र योग असल्याने कोणत्या मुहूर्तावर पूजा करायची ते जाणून घ्या.
Jul 6, 2023, 10:20 AM ISTPanchang Today : आज संकष्टी चतुर्थीसोबत अनेक शुभ अशुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसोबत प्रीती योगा जुळून आला आहे. पण आज एक घातक असा अशुभ योगही जुळून आला आहे. आजच्या दिवशी कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी जाणून घ्या गुरुवारचं पंचांग
Jul 6, 2023, 12:05 AM ISTSankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे 'हे' 4 फायदे
प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. अशाप्रकारे दर तीन वर्षांनी 24 चतुर्थी आणि अधिमास मिळून 26 चतुर्थी होतात. सर्व चतुर्थीचा महिमा आणि महत्त्व वेगळे आहे. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक ठिकाणी गणपतीचा हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. संकटी चतुर्थीचे महत्त्व विशेष आहे.
Jul 5, 2023, 04:20 PM ISTPanchang Today : आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र! जाणून घ्या बुधवारचं पंचांग
Panchang Today : आज पंचांगानुसार वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र आहे. त्यामुळे आज शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या अभिजित मुहूर्त आणि राहुकाळ
Jul 5, 2023, 12:12 AM ISTPanchang Today : आज इंद्र आणि त्रिपुष्कर हे अतिशय शुभ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Panchang Today : आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज अतिशय असा शुभ इंद्र योग आणि त्रिपुष्कर योग जुळून आला आहे.
Jul 4, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज गुरुपौर्णिमासह, मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग! जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ आणि राहुकाळ
Panchang Today : आजचा दिवस अतिशय शुभ आहे. आज आषाढ महिन्यातील पौर्णिमा असून आज गुरु पौर्णिमा आहे. त्यासोबत मूल नक्षत्र आणि ब्रह्म योग जुळून आला आहे.
Jul 3, 2023, 12:01 AM ISTPanchang Today : आज ज्येष्ठ नक्षत्र, शुक्ल योग! शुभ कार्यासाठी कसा आहे आजचा रविवार?
Panchang Today : जुलै महिन्याचा आज पहिला रविवार आहे. त्यामुळे अनेकांनी काही महत्त्वाची कामं ठरवली असतील तर आजचं पंचांग जाणून घ्या
Jul 2, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज शनी प्रदोष व्रतासोबत 2 शुभ योग! शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today : आज शनी प्रदोष व्रतासोबत आज दोन शुभ योग जुळून आले आहेत. त्यासोबत पहाटे मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे.
Jul 1, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज वासुदेव द्वादशी! पंचांगानुसार जाणून घ्या देवशयनी द्वादशीचं पारणाच्या शुभ मुहूर्त
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. या दिवशी वासुदेव द्वादशी व्रत पाळलं जातं.
Jun 30, 2023, 06:58 AM ISTPanchang Today : आज आषाढी एकादशीसोबतच रवि, सिद्ध आणि भद्रा योग! पाहा आजचं पंचांग
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आहे. आज आषाढी एकादशी आहे. या एकादशीला देवशयनी असंही म्हणतात.
Jun 29, 2023, 12:05 AM ISTPanchang Today : आज रविसह 3 अतिशय शुभ योग! महत्त्वाच्या कामासाठी कोणता मुहूर्त योग?
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. आज अतिशय चार शुभ योग जुळून आले आहेत. शुभ योगात देवतांची पूजा केल्यास जाचकाला विशेष फळ प्राप्त होतं.
Jun 28, 2023, 06:43 AM ISTPanchang Today : आज अक्षय तृतीयेप्रमाणं सर्वात शुभ मुहूर्त! Bhadli Navami सोबत रवि योग, पूर्ण करा महत्त्वाची कामं
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. दिवसभर आज हस्त आणि चित्रा नक्षत्र सोबत रवि योग आहे.
Jun 27, 2023, 06:43 AM ISTPanchang Today : आज गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी, जाणून घ्या कोणता शुभ - अशुभ योग जुळून आलाय
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. तर गुप्त नवरात्रीचा सातवा दिवस असून आज त्रिपुष्कर योगामध्ये सूर्याची पूजा केल्यास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
Jun 26, 2023, 06:36 AM ISTPanchang Today : त्रिपुष्कर योगामध्ये करा सूर्याची पूजा! सप्तमी तिथी असलेला रविवार कसा आहे तुमच्यासाठी?
Panchang Today : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. तर गुप्त नवरात्रीचा सातवा दिवस असून आज त्रिपुष्कर योगामध्ये सूर्याची पूजा केल्यास तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे.
Jun 25, 2023, 06:49 AM IST