santosh deshmukh case

वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी; सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड शरण आलाय. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्यानं शरणागती पत्करलीये. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा वाल्मिकनं केलाय. वाल्मिकचा हा दावा इतरांना मात्र मान्य नाही.

Dec 31, 2024, 11:57 PM IST

बीड प्रकरणावरुन सरकार अ‍ॅक्शन मोडवर, CM फडणवीसांनी दिले 2 महत्त्वाचे आदेश

Santosh Deshmukh Case: बीड प्रकरणावरुन राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच फडणवीस सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. 

 

Dec 29, 2024, 09:38 AM IST

महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष एकटवले; धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव

Santosh Deshmukh Case:  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता राष्ट्रवादीतून करण्यात येतेय.. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय मोर्चातून मागणी केलीय. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय.

Dec 28, 2024, 09:09 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात अभिनेत्रीचा वाद; प्राजक्ता माळीची माफी मागण्यास भाजप आमदाराचा जाहीर नकार; भूमिकेवर ठाम

Santosh Deshmukh : सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे. धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही प्राजक्ता माळी यांनी नोंदवला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचंही प्राजक्ता यांनी म्हटलंय.

Dec 28, 2024, 08:45 PM IST

शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, 'या' घटनेवर बोलताना म्हणाले की...

Sharad Pawar Call Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि महायुतीच्या खाते वाटपानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच फडणवीस यांना फोन केला. 

Dec 22, 2024, 10:01 PM IST