satara

साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पूकारला आहे. सातारा आगारात आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्य़ांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आहे.

Oct 20, 2017, 04:58 PM IST

साताऱ्यात दिवाळीत बाजारपेठा सजल्या

साताऱ्यातही दिवाळीची खरेदी जोरदार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. 

Oct 16, 2017, 12:11 PM IST

सातारा | दुष्काळी खटावमध्ये काकडीचं यशस्वी उत्पादन

Peekpani Success Story Of Farmer Tanaji Deshmuk Farming In Scarcity of Irrigation

Oct 12, 2017, 07:25 PM IST

पीकपाणी | सातारा : हळद पिकाची लागवड ठरली फायदेशीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 07:47 PM IST

टोलनाक्यावरुन साताऱ्यात रात्री राडा, उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने

आनेवाडी टोलनाक्‍याचे व्यवस्थापन बदलण्याच्या मुद्द्यावरुन साताऱ्यात रात्री तणाव निर्माण झाला होता. टोलनाक्याचं व्यवस्थापन बदलायचं नाही ही भूमिका खासदार उदयनराजे भोसलेंची होती. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले टोलनाका व्यवस्थापन बदलण्याची मागणी करत होते. याच मुद्दयावरुन तणाव निर्माण झाला होता.

Oct 6, 2017, 07:45 AM IST

उदयनराजे भोसले संतापलेत, 'दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही'

भ्रष्टाचाराचे आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी फेटाळले आहेत. माझ्यावर केलेले ५० लाख भ्रष्टाचारांचे आरोप कधीही सहन करून घेणार नाही ,दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही, असे ते म्हणालेत.

Oct 4, 2017, 01:24 PM IST

शरद पवार - उदयनराजे भोसले यांचा एकाच गाडीतून प्रवास

खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान, उदयनराजे यांनी अनेकवेळा राष्ट्रवादीवर जाहीरपणे तोंडसुख घेतले होते. तसेच राष्ट्रवादीबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.

Oct 4, 2017, 12:18 PM IST

विनोद तावडेंवर बुक्का फेकण्याचा प्रयत्न

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३०व्या जयंती दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 

Sep 22, 2017, 01:15 PM IST