satara

कासपठारला भेट देण्यासाठी ऑनलाईन बुकिंगही शक्य

निसर्गाचा अद्भुत नजारा इथं दिसतो... ही दुनिया आहे फुलांची... रंगीबेरंगी रानफुलांची... अनोख्या नवलाईची... हे आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स... म्हणजेच कास पठार...

Sep 9, 2017, 02:42 PM IST

स्वाती महाडिक सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू

महाराष्ट्रातील सातारा येथील शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू झाल्यात. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वाती या आज भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या.

Sep 9, 2017, 12:48 PM IST

कराड : श्री गजानन नाट्य मंडळाचा मानाचा गणपती

श्री गजानन नाट्य मंडळाचा मानाचा गणपती

Aug 31, 2017, 08:59 PM IST

साताऱ्यात दीड वर्षाच्या मुलीचा स्वाईन फ्लून मृत्यू

जिल्ह्यातील उंब्रजमधील स्वाईन फ्लू झालेल्या दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर उंब्रजमध्ये स्वाईनच्या दहशतीचे वातावरण आहे. 

Aug 28, 2017, 11:55 AM IST

साखरवाडीची 'कडू' कहाणी... गावात अजूनही रस्ताच नाही

साता-याच्या कराड तालुक्यातील  साखरवाडी गाव.. डोंगरात वसलेल्या साखरवाडीची लोकसंख्या जवळपास ५००... मात्र गावात अजून दळणवळणासाठी रस्त्याची सोयच नाहीये. 

Aug 27, 2017, 07:40 PM IST