satara

सातारा : भोंदूबाबाचं औषध प्यायल्यानं विषबाधा

 भोंदूबाबाचं औषध प्यायल्यानं विषबाधा

Jul 27, 2017, 01:40 PM IST

उदयनराजे भोसले यांची सुटका पण... एक दिवसआड पोलीस स्टेशनला हजेरी

 खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन देण्यात आलाय. मात्र उदयनराजेंना एक दिवसआड पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 

Jul 25, 2017, 08:04 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर

खासदार उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय.

Jul 25, 2017, 04:46 PM IST

उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच - दीपक केसरकर

योग्यवेळी पोलीस साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेय. त्यासाठी उदयनराजे यांच्या आवाजाचेही नमुने घेतले जाणार आहेत.

Jul 22, 2017, 09:49 PM IST

पाचगणीत खोटी कागदपत्रे तयार करुन गावाची जमीन बळकावली, ग्रामस्थांचा मोर्चा

पाचगणी येथील दांडेघर या गावाची जमीन  खोटी कागदपत्रे तयार करून ताब्यात घेतली आहे. दमदाटी करून ही जमीन बळकावली असलीचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे .या घडलेल्या प्रकारचा निषेध करण्यासाठी दांडेघर ग्रामस्थांनी आज पाचगणीमध्ये निषेध मोर्चा काढला होता.

Jul 22, 2017, 05:38 PM IST

अज्ञातवासात असलेले उदयनराजे साताऱ्यात दाखल

खासदार खासदार उदयनराजे साताऱ्यात दाखल झालेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यानी जोरदार मिरवणूक काढली. 

Jul 21, 2017, 10:45 PM IST

साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा

साता-यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा अनुभवण्यासाठी राज्यभरातुन पर्यटक गर्दी करु लागले आहेत. हिरवाईचा शालू अन् धुक्याची दुलई पांघरलेला रम्य परिसर, ऊन-पावसाचा खेळ, फेसाळलेले धबधबे, असा हा सृष्टिसौंदर्याचा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळतायेत.

Jul 13, 2017, 06:22 PM IST

निष्पक्ष चौकशीसाठी केव्हाही तयार - अजित पवार

निष्पक्ष चौकशीसाठी केव्हाही तयार - अजित पवार

Jul 4, 2017, 06:42 PM IST