satara

सातारा जिल्ह्यातल्या तारळी धरणाला लागलेली गळती कायम

१९९९ साली सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर ५.८५ टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्याचा निर्णय झाला. २१ गावे विस्थापित झाली. प्रत्यक्षात २०१३ साली धरण पूर्ण झाले. ७७० कोटी खर्च झाला. परंतु तारळी धरणाच्या मुख्य भिंतीतुन गळती सुरु झाली. गंभीर बाब म्हणून हि गळती काढण्याचे काम गेली ३ वर्षे सुरु आहे. मात्र अजूनही हि गळती पूर्ण पणे निघाली नाही.

Aug 6, 2017, 10:42 AM IST

ग्रामीण भागातील लेखकाला दोनवेळची चूल पेटण्यासाठी करावी लागतेय मजूरी

राज्य शासन साहित्य संमेलनावर लाखो रुपये खर्च करत असताना मात्र ग्रामीण भागातील लेखक दुर्लक्षित झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शंकर कवळे या मातंग समाजातील लेखकाला आज घरातील दोनवेळची चूल पेटविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबावं लागतंय. जगाला माणुसकीची किंमत शिकविणाऱ्या या साहित्यिकाला मदतीची गरज आहे.

Aug 5, 2017, 07:56 AM IST

चला जाऊया फुलपाखरांच्या गावी

चला जाऊया फुलपाखरांच्या गावी

Aug 3, 2017, 08:50 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांना दिलासा, जामीन कायम

खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन न्यायालयाने काय केलाय. त्यामुळे उदयनराजे यांना मोठा दिलासा मिळालाय.

Aug 3, 2017, 07:42 AM IST

मांढरदेवी गड : ५ जणांना विषबाधा करणीच्या प्रकारातून?

 बारामतीहून मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. मात्र ही विषबाधा करणीच्या प्रकारातून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Jul 27, 2017, 03:42 PM IST