satara

झी २४ तास इम्पॅक्ट : बेपत्ता जवान दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबीयांना न्याय

बेपत्ता जवान दत्तात्र राऊत यांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला आहे. दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबीयांची व्यथा झी २४ तासनं मांडताच प्रशासनाची धावाधाव सुरु झाली. 

Jul 1, 2017, 06:45 PM IST

'झी २४ तास' इम्पॅक्ट : बेपत्ता जवानाच्या कुटुंबाला न्याय!

साताऱ्यातील बेपत्ता जवान दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळालाय.

Jul 1, 2017, 01:16 PM IST

अख्खं वाघ कुटुंब बेपत्ता असण्याचं कारण तरी काय?

अकोल्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी अमित वाघ त्यांच्या कुटुंबीयांसह साताऱ्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jun 29, 2017, 01:45 PM IST

बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

बोरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षाच्या मंगेशला वाचवण्यासाठी यंत्रणेला अपयश आलंय. तब्बल ११ तास मंगेशला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू होते. 

Jun 27, 2017, 01:25 PM IST

शेतकरी झटतोय मोरांच्या संरक्षणासाठी...

आभाळात ढग जमा होऊ लागले की रानोमाळी मोरांचा केका कानावर येऊ लागतो.. मात्र सध्या मोर लूप्त होत चाललेत.. त्यामुळे साता-यातील एक शेतकरी मोरांच्या रक्षणासाठी झटतोय.. रोज त्यांना शेतात दाण्यांची सोय करतोय..

Jun 25, 2017, 03:32 PM IST

पाण्यात राहून योगासनं

पाण्यात राहून योगासनं

Jun 20, 2017, 04:18 PM IST

केवळ एका तासात ड्रायव्हिंग लायसन्स

शासकीय कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले तर काय चमत्कार घडू शकतो याचं उत्तम उदाहण म्हणून साताऱ्यातल्या कराड आरटीओ कार्यालयाचं उदाहरण देता येईल. या आरटीओ कार्यालयात फक्त एका तासात ड्रायव्हिंग  लायसन्स मिळत  आहे. 

Jun 17, 2017, 11:36 AM IST