स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रबोधन
कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यात गर्भपाताच्या प्रकरणानंतर सरकारला जाग आलीय. प्रकरणातले खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्यासाठी प्रयत्न करु असं आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलय. नवदांपत्यांनी मुलगा-मुलगी भेदभाव करु नये यासाठी गावोगावी सरपंचांमार्फत प्रबोधन केलं जाणार आहे.
Jun 2, 2012, 06:40 PM ISTगृहराज्यमंत्र्यांचा गुंडाच्या पत्नीला आशीर्वाद
कोल्हापुरात काँग्रेसने राष्ट्रवादीला दे धक्का देताना चक्क कुख्यात गुंड संजय वास्कर याच्या पत्नीला उमेदवारी देऊन तिला निवडूनही आणले. यात महत्वाची भूमिका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी वटवली आहे.
Jan 31, 2012, 09:14 AM ISTहवी उमेदवारी, तर नको 'पिचकारी'!
कोल्हापुरात तरूण पिढीसमोर चांगला आदर्श घडविण्यासाठी निर्व्यसनी असणाऱ्यांनाच निवडणुकीचं तिकीट दिलं जाणार आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तंबाखूचं सेवन असणाऱ्यांनाही तिकीट नाकारलंय.
Nov 23, 2011, 07:57 AM IST