satej patil

काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळेना? अडचणीत कोणता नेता काँग्रेसला तारणार?

Congress State President: पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख यांच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी करण्यात आलीय.

Jan 16, 2025, 09:17 PM IST

काल माघारनाट्य आणि आज मास्टरस्ट्रोक! मविआला सापडला कोल्हापूर उत्तरचा शिलेदार; शाहू महाराजांनी केली घोषणा

Maharashtra Assembly Election: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली होती. पण आता महाविकास आघाडीने नाराज झाल्याने अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्या राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांना समर्थन जाहीर केलं आहे. 

 

Nov 5, 2024, 08:45 PM IST

उद्धव ठाकरेंनी मागितली जाहीर माफी! कोल्हापुरातील जाहीर सभेत म्हणाले 'मी हात जोडून...'

Maharashtra Assembly Election: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली होती. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांची पहिली सभा कोल्हापुरात पार पडली असून विजयाची जबाबदारी सतेज पाटील (Satej Patil) यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. 

 

Nov 5, 2024, 02:11 PM IST

राजघराण्यावर बोलायला सतेज पाटील इतके मोठे झाले का? धनंजय महाडिक यांचा खडा सवाल

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या राज्यात अनेक घडामोडींना वेग आला असून, कोल्हापूर उत्तर मतदारसंघानं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे. 

 

Nov 5, 2024, 09:08 AM IST
Special Report Of Congress Cheat In Kolhapur PT2M34S

कोल्हापुरात काँग्रेसला गुलीगत धोका

Special Report Of Congress Cheat In Kolhapur

Nov 4, 2024, 09:45 PM IST

'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग,' सतेज पाटील सर्वांसमोर संतापले; शाहू महाराजांना म्हणाले 'मला कशाला...'

Satej Patil Gets angry on Shahu Maharaj Supporters:  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी आज माघार घेतली. यामुळे काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली असून, सतेज पाटील (Satej Patil) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग', अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयातून ते निघून गेले. 

 

Nov 4, 2024, 06:03 PM IST
 Clash between former minister Satej Patil and MP Dhananjay Mahadik group The video went viral PT2M10S

माजी मंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय माहाडिक गटात हाणामारी

Clash between former minister Satej Patil and MP Dhananjay Mahadik group The video went viral

Jan 2, 2024, 08:15 PM IST
Satej Patil And Nana Patole Criticize Mahayuti Govt Against Education PT1M48S

Nagpur | पीएचडी करून काय दिवे लावणार? अजित पवारांच्या वक्तव्यावर पटोलेंची टीका

Nagpur | पीएचडी करून काय दिवे लावणार? अजित पवारांच्या वक्तव्यावर पटोलेंची टीका

Dec 13, 2023, 01:00 PM IST