Mahakumbh 2025 : परत जा, परत जा...! महाकुंभला चहूबाजुंनी वाहतूक कोंडीचा वेढा; पोलीस यंत्रणा बेजार
Mahakumbh 2025 : महाकुंभसाठी जाण्यच्या विचारात असाल तर आधी सावध व्हा. तिथं नेमकी का. परिस्थिती हे एकदा पाहूनच घ्या... सोशल मीडियावरील ट्विट विचार करायला भाग पाडणारे
Feb 10, 2025, 10:14 AM IST
संतापजनक! धावत्या AC ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने स्वत:ला बाथरुममध्ये केलं कैद
Rape In Train: धावत्या ट्रेनच्या एसी कोचमध्ये एका तरुणीवर बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. ट्रेन रेल्वे स्थानकावर आल्यानंतर पीडित तरुणी स्थानकावर उतरली आणि तीने संपूर्ण घटना जीआरपी पोलिसांना सांगितली. पण तोपर्यंत ट्रेनने स्थानक सोडलं होतं,
Dec 11, 2023, 05:44 PM ISTइलेक्शन ड्युटी अर्धवट सोडून शिक्षक गायब; कलेक्टरला म्हणतो, 'बायको नसल्याने रात्री...'
Teacher Election Duty: जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने दिलेले उत्तर खूप हास्यास्पद, निष्काळजी आणि तितकेच चिड आणणारे होते.
Nov 3, 2023, 03:33 PM IST"माझ्यासाठी त्यांनी रक्तही विकलं," मुलीवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने बापाने जीवन संपवलं
MP Suicide News: मुलीवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने बापाने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आपल्यावर उपचार करण्यासाठी वडिलांनी शरिरातील रक्त विकल्याचं अनुष्काने सांगितलं आहे.
Apr 20, 2023, 04:27 PM IST
Crime: आक्षेपार्ह स्थितीत आढळली पत्नी आणि छोटा भाऊ, त्याने कुऱ्हाड आणली आणि थेट...; घटना ऐकून पोलीसही चक्रावले
पत्नीसह अनैतिक संबंध असल्याने एका व्यक्तीने छोट्या भावाचे कु-हाडीने वार करुन तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीला पत्नी आणि छोटा भाऊ आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. तब्बल चार वर्षांनी पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात यश मिळालं आहे
Jan 24, 2023, 01:17 PM IST