कोलकाता | सौरव गांगुलीला हृदयविकाराचा धक्का, प्रकृती स्थिर
Saurav Ganguli suffered heart stroke in Delhi Anurag Thakur Reaction
Jan 2, 2021, 09:30 PM ISTमुंबई | सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका
Saurav Ganguli suffered heart stroke in Delhi
Jan 2, 2021, 03:25 PM IST३ सेकंदांमध्ये विराटनं मान्य केली दादाची ही मागणी
टीम इंडियाला २०१८ मध्ये पहिली डे-नाईट टेस्ट खेळण्याची संधी चालू आली होती.
Nov 21, 2019, 09:35 PM ISTभारतीय क्रिकेट संघाचे 2 माजी कर्णधार भाजपमध्ये जाणार?
2 माजी कर्णधारांना भाजपची ऑफर
Jun 6, 2018, 08:02 PM ISTराज्यसभेत कपिल देवची नवी इनिंग? गांगुलीला भाजपमध्ये आणण्याची तयारी
भाजपने 'समर्थनसाठी संपर्क अभियान' सुरु केलेय. याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी १ जून रोजी कपिल देवची भेट घेतली होती.
Jun 6, 2018, 04:40 PM ISTमाजी कर्णधार सौरभ गांगुलीला जीवे मारण्याची धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2017, 07:19 PM IST'बीसीसीआय'मध्ये 'त्रिमूर्ती'चा समावेश
'बीसीसीआय'च्या कामकाजामध्ये दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश केला जाणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधले 'त्रिमूर्ती' नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
May 29, 2015, 07:07 PM ISTसौरव गांगुली टीम इंडियाचा डायरेक्टर की कोच?
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला भारतीय टीमचा डायरेक्टर बनवलं जावू शकतं. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरवला भारतीय टीमसोबत बांग्लादेशला पाठवलं जाणार आहे. मात्र सौरवला टीमचा प्रशिक्षक बनायचं आहे.
May 24, 2015, 12:53 PM IST'सौरवनं तयार केलेलं टीम स्पिरिट चॅपलनं उद्ध्वस्त केलं'
सचिन तेंडुलकरनं ग्रेग चॅपल यांना ‘रिंगमास्टर कोच’ असल्याचं सांगितल्यानंतर आता सचिनचा तेव्हाचा साथीदार आणि सीनियर ऑफ स्पिनर हरभजन सिंगही याबद्दल बोलण्यासाठी पुढे आलाय.
Nov 4, 2014, 06:05 PM ISTपुणे वॉरिअर्सची धुरा 'दादांवर'
आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या पुणे वॉरिअर्सच्या प्रशिक्षकाची कमान आता टीम इंडियाचा बेधड माजी कर्णधार सौरव गांगुली संभाळणार आहे. त्याच्यातील आक्रमकता पुणे वॉरिअर्स संघाच्या अंगी येईल का, याचीच उत्सुकता आहे. सौरव गांगुली हा आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी पुणे वॉरिअर्स संघाच्या प्रशिक्षकांमध्ये समावेश केला आहे.
Jan 21, 2012, 03:56 PM ISTग्रेग चॅपेल मॅड आहेत- सौरव गांगुली
सौरव गांगुली आणि एकेकाळचे भारतीय कोच ग्रेग चॅपेल यांच्यातला वाद सर्वश्रृत आहे. आता सौरवने ग्रेग चॅपेल मॅड आहेत असं विधान करुन तो आणखीन चिघळवला आहे. ग्रेग निवड समिती सदस्य तसंच ऑस्ट्रेलियन सेंटर ऑफ एक्सिलन्स अकाडमीचा मुख्य होता पण तिथूनही त्याला बाहेर हाकलवण्यात आल्याचं सौरव म्हणाला.
Dec 19, 2011, 03:50 PM IST