savitribai phule jayanti

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या 10 रोचक गोष्टी, तुमच्या जीवनावर होईल प्रभाव

Savitribai Phule Motivational Quotes in Marathi: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी रोजी जयंती आहे. भारतीय इतिहासात अशा अनेक महान व्यक्तींचा जन्म झाला, ज्यांनी समतावादी समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले हे सुंदर व्यक्तिमत्त्व. भारतीय शिक्षणाच्या इतिहासात स्त्रीशिक्षणाच्या प्रारंभाचा विचार करताच आपल्याला सावित्रीबाई फुले आठवतात. सावित्रीबाईंचे महान जीवन, संघर्ष आणि विचार समाजात स्मरणात ठेवण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी, त्यांची जन्मतारीख 3 जानेवारी ही दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरी केली जाते.

Jan 3, 2025, 12:24 PM IST

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त भाषणाचे 2 अतिशय महत्त्वाचे नमुने

Savitribai Phule Death Anniversary 2024 Speech in Marathi  :  सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी 10 मार्च रोजी आहे. यानिमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सलाम करूया... सावित्रीबाई फुले यांच्यावर भाषण करण्यासाठी दोन उत्तम नमुने.

Mar 9, 2024, 01:33 PM IST

'माथ्यावरची ही चिरी...'; सावित्रीबाईंसाठी सोनालीनं काळीजच काढून ठेवलं

Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विविध स्तरांतून त्यांच्या विचारांना आठवून हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

 

Jan 3, 2024, 12:38 PM IST

Savitribai Phule Speech : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषणे

Savitribai Phule Speech In Marathi: सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये महिला सशक्तीकरण आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली जातात. त्याच्यासाठी काही तयार भाषणे.

Jan 2, 2024, 02:45 PM IST

Savitribai Phule Jaynti 2023: देशातील पहिल्या महिला शिक्षिकेची 192 वी जयंती, जाणून घ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि कर्तृत्व

savitribai phule jaynti 2023 marathi : आज भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने इतिहासात नेमक कायं घडलं त्याबद्दल जाणून घ्या...

Jan 3, 2023, 08:20 AM IST