सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी इंदु मल्होत्रांची नियुक्ती होणारच - SC
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिल पदावरून त्या थेट न्यायाधीश बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरणार आहेत.
Apr 26, 2018, 06:04 PM ISTनागपूर | न्या. लोया प्रकरणी सर्व याचिका फेटाळल्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 02:44 PM ISTनवी दिल्ली | न्यायाधीस लोयांचा मृत्यू नैसर्गिकच - कोर्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 02:13 PM ISTनागपूर | सरन्यायाधीशाच्या खंडपिठाचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 01:20 PM ISTनेमकी का दाखल झालीय प्रिया प्रकाशविरुद्ध याचिका दाखल? जाणून घ्या...
दक्षिणेतील बहुचर्चित अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आपल्या 'उरु अदार लव' या गाण्यातील आपल्या अदांमुळे चांगलीच चर्चेत आली. या गाण्यातील एक छोटासा भाग फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर भलताच वायरल झालेला दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका चर्चिला गेला की प्रिया एका रात्रीच 'स्टार' बनली... पण, सोबतच या गाण्यामुळे प्रियाविरुद्ध अनेक खटलेही दाखल करण्यात आले... आणि त्यामुळे ती अडचणीतही आली.
Apr 9, 2018, 09:07 PM IST'हे काय कपडे घातलेत', कोर्टानं सरकारी अधिकाऱ्याला खडसावलं!
सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी राजस्थान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या पेहरावावरून चांगलंच फैलावर घेतलं. यासोबतच कोर्टानं या अधिकाऱ्याला योग्य पेहराव संहितेचं पालन करून येण्याचे आदेश देतानाच प्रकरणाची सुनावणी स्थगित केली.
Mar 22, 2018, 10:45 AM ISTअॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 01:25 PM ISTनवी दिल्ली | सरकारी कर्मचाऱ्याला अटकेपूर्वी परवानगी आवश्यक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 12:34 PM ISTसुप्रीम कोर्टाने फेटाळला मिलिंद एकबोटेंचा जामीन, पुण्यातून अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 07:31 PM ISTमालदीवमध्ये मोठं राजकीय संकट, भारताकडे मागितली मदत
मालदीवमध्ये मोठं राजकीय संकट उभं राहिलं आहे. राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावले आहेत.
Feb 5, 2018, 08:53 AM ISTपद्मावतच्या आधी या ३ सिनेमांना देखील कोर्टाने दिली होती परवानगी
शुटींगपासूनच वादात असलेला पद्मावत सिनेमाच्या निर्मात्यांना अखेर सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.
Jan 18, 2018, 03:01 PM IST'पद्मावत' प्रकरणी निर्मात्याची सर्वोच्च न्यायालयात धाव
सेन्सॉर बोर्डानं परवानगी देऊनही विविध राज्यांमध्ये घातलेल्या बंदी विरोधात 'पद्मावत' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Jan 17, 2018, 08:02 PM ISTशांतता.. कोर्टात बरंच काही चालू आहे...
न्यायव्यवस्थेविरोधात मत व्यक्त करण्यास कोणी धजावत नसताना आता खुद्द न्यायमूर्तीच न्यायव्यवस्थेबद्दल बोलताहेत. यावरून कोर्टात बरंच काही चालू आहे, याची खात्री पटते.
Jan 15, 2018, 11:37 AM ISTनवी दिल्ली | ब्रिजगोपाल लोयांचा गूढ मृत्यू गंभीर बाब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 12, 2018, 06:49 PM IST