sc

नवी दिल्ली । सिनेमागृहातील राष्ट्रगीताबाबत आज पुन्हा सुनावणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 10:05 AM IST

समलैंगिक संबंधासंबंधी 'कलम ३७७ 'वर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार

२०१३ मध्ये समलांगिकता ठरवला होता गुन्हा

Jan 8, 2018, 06:18 PM IST

पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे घेतल्यास कारावास भोगावा लागणार

यापुढं हॉटेल, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास हॉटेल व्यवस्थापकाला कारावास भोगावा लागणार आहे. 

Dec 12, 2017, 06:18 PM IST

आमदारकी रद्द झालेल्या खोतकरांना कोर्टाचा दिलासा

सुप्रीम कोर्टाचा अर्जुन खोतकरांना दिलासा दिलाय. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतखरांची आमदारकी कोर्टाने रद्द केली होती. मात्र त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळालाय. खोतकर यांनी निवडणूक अर्ज वेळेत न भरल्याने त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका कैलाश गोरंट्याल यांनी दाखल केली होती.

Dec 8, 2017, 06:49 PM IST

नवी दिल्ली । अयोध्या खटल्याप्रकरणी सुनावणी सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 05:00 PM IST

'त्या' आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार करणार

आरक्षणाच्या ११ वर्ष जुन्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. 

Nov 16, 2017, 09:04 PM IST

किटकनाशकांवरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

जगभरात बंदी असणारी किटकनाशकं वापरण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

Nov 14, 2017, 09:03 AM IST

राम मंदिर सहमतीचा प्रस्ताव लवकरच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 03:31 PM IST

पद्मावती सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने पद्मावती सिनेमाच्या रिलीजवर रोक लावण्याची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने म्हटलं की, सेन्सॉर बोर्डाने अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. आम्ही सेंसर बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात दखल नाही देऊ शकतं.

Nov 10, 2017, 03:41 PM IST

फटाक्यांवरील बंदीच्या निर्णयानंतर ट्विटरवर सेलिब्रिटिंच्या प्रतिक्रियांचा पाऊस...

सोमवारी सुप्रीम कोर्टानं दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाक्यांवर बंदीचे आदेश दिल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. 

Oct 11, 2017, 04:38 PM IST

व्हॉटसअप आणि फेसबुकला सुप्रीम कोर्टाचा झटका

व्हॉटसअप आणि फेसबुकला आपल्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डाटा तिसऱ्या पक्षाला देता येणार नाही, असा आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलाय. 

Sep 6, 2017, 10:00 PM IST

आसाराम बापुला सुप्रीम कोर्टाचा दणका

आसाराम बापू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने आसाराम बापुंच्या अडचणी वाढवल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आसाराम बापुंना जामीन देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, प्रकरणाची ट्रायल खूपच हळू सुरु आहे. त्यामुळे त्यांना जामीन नाही देता येणार. कोर्टाने आसाराम बापुंना जामीन देण्यास साफ नकार दिला आहे आणि पुढील सुनावणी दिवाळीच्या पुढे ढकलली आहे.

Aug 28, 2017, 03:16 PM IST