sc

गीता राष्ट्रीय धर्मग्रंथ नाही - सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टानं श्रीमदभगवत गीतेला राष्ट्रीय धर्मग्रंथ म्हणून घोषित करण्यास नकार दिलाय. 

Mar 21, 2015, 03:49 PM IST

आधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय

वेतन, पीएफ काढणे, विवाह-मालमत्ता नोंदणी अथवा कोणत्याही सरकारी लाभासाठी आधार कार्डची सक्ती करता येणार नाही, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र तसेच राज्य सरकारना दिली आहे.

Mar 17, 2015, 11:57 AM IST

'मुस्लिम चार लग्न करू शकत नाहीत' - सुप्रीम कोर्ट

घटनेच्या कलम 25 अंतर्गत बहुपत्नीत्त्व हा मूलभूत अधिकार असू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ मुस्लिम पुरुषांना चार बायकांशी विवाह करण्याची परवानगी देतो, यावर हा निर्णय देण्यात आलाय.

Feb 12, 2015, 03:33 PM IST

मयप्पन-राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणात दोषी - सुप्रीम कोर्ट

आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंगजचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राज कुंद्रा हे स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. 

Jan 22, 2015, 05:28 PM IST

सलमानला सुप्रीम कोर्टाचा दणका

सलमानला सुप्रीम कोर्टाचा दणका

Jan 14, 2015, 11:43 AM IST

टूजी घोटाळा : सीबीआय अध्यक्षांची हकालपट्टी!

सीबीआयचे डायरेक्टर रणजीत सिन्हा यांना आज फार मोठा दणका मिळाला. सिन्हा यांनी टूजी घोटाळ्याच्या चौकशीतून दूर व्हावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Nov 20, 2014, 08:49 PM IST

काळा पैसा : काय दडलंय त्या बंद पाकिटात?

परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवलेल्या ६२७ भारतीयांची यादी केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टाला सादर केली. तीन बंद लिफाफ्यांमध्ये ही यादी कोर्टाला देण्यात आलीय.

Oct 29, 2014, 03:21 PM IST

काळ्या पैशाप्रकरणी मोदी सरकारचं घुमजाव

काळा पैसा परदेशी बँकांमध्ये लपवणा-या भारतीयांची नावं उघड करता येणार नाहीत, असं केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं. त्यामुळे मोदी सरकारचे हे घुमजाव असल्याचे बोलले जात आहे. भारताने अनेक देशांसोबत दुहेरी करप्रणालीसंदर्भात करार केले आहेत. त्या करारानुसार संबंधित देशांनी दिलेली काळ्या पैशांची माहिती उघड केल्यास, त्या करारांचा भंग होऊ शकतो. त्यामुळं ती माहिती उघड करता येणार नाही, असं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टापुढं सांगितलं.

Oct 17, 2014, 05:41 PM IST

लोकसभेतील 'विरोधी पक्षनेता' पदाकडे कानाडोळा नको - सर्वोच्च न्यायलय

लोकसभेतील ‘विरोधी पक्षनेते’पद आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचलंय. सुप्रीम कोर्टानं अॅटर्नी जनरलकडे याबद्दल स्पष्टीकरण मागितलंय.

Aug 22, 2014, 01:18 PM IST

IPL स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीनिवासनच्या चौकशीचे आदेश

सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयचे पदच्युत अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना धक्का दिलाय. आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.

Apr 17, 2014, 04:21 PM IST