'अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे की नाही ते ठरवा'
अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे की नाही ते ठरवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. महिला आणि बालविकास मंत्रालयाला याबात चार महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत.
Jan 6, 2017, 11:08 PM IST'कबीर कला मंच'च्या सचिन माळीसह तिघांना जामीन मंजूर
नक्षलवादी ठरवण्यात आलेल्या 'कबीर कला मंच'च्या तीन कार्यकर्त्यांना अखेर सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय.
Jan 3, 2017, 02:09 PM IST'क्रिकेट टीममध्ये अनुसुचित जाती-जमातींना आरक्षण द्या'
अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींच्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट टीममध्ये आरक्षण असावं
Dec 29, 2016, 07:01 PM ISTसिनेमागृहांत तिरंग्यासह राष्ट्रगीत लावण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
देशातील सर्व सिनेमागृहांत सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Nov 30, 2016, 12:37 PM ISTकंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर आनंदाची बातमी
कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिली आहे. कंत्राट पद्धतीवर काम करत असलेल्या देशभरातील लाखो कामगारांना कायम कामगारांइतकाच पगार द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
Oct 29, 2016, 09:37 AM ISTकंत्राटी कामगारांना कायम कामगारांइतका पगार द्या - सुप्रीम कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2016, 12:02 AM ISTकंत्राटी कामगारांना कायम कामगारांइतका पगार द्या - सुप्रीम कोर्ट
कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिलीये. कंत्राट पद्धतीवर काम करत असलेल्या देशभरातील लाखो कामगारांना कायम कामगारांइतकाच पगार द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.
Oct 28, 2016, 07:33 PM ISTदलित- मुस्लिम समुदायावर हल्ले; केंद्रासह 6 राज्यांना भूमिका मांडण्याचे SCचे आदेश
गोरक्षकांकडून देशभरात दलित आणि मुस्लिम समुदायावर हल्ले केले जात असल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आला. यासंबंधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि गुजरात, महाराष्ट्र, युपी, झारखंड, कर्नाटक आणि राजस्थान सरकारला ७ नोव्हेंबर रोजी भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 21, 2016, 11:21 PM ISTगोरक्षकांना ओळखपत्र का दिली? सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 06:18 PM ISTदहीहंडीची उंची 20 फूटाचीच, 18 वर्षांखालील मुलांना बंदी : सर्वोच्च न्यायालय
यंदा दहीहंडीची उंची 20 फूटाचीच ठेवा. त्याचबरोबर 18 वर्षांखालील मुलांना सहभागी करुन घेऊ नका, असा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.
Aug 17, 2016, 01:25 PM ISTआदर्श सोसायटी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. दरम्यान, अलिकडेच केंद्र सरकारने आदर्श इमारत आपल्या ताब्यात घेतली आहे.
Aug 16, 2016, 11:22 PM ISTकेंद्र सरकारकडून मुंबईतील आदर्श बिल्डींग ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरु
Jul 29, 2016, 08:49 PM ISTसर्वोच्च न्यायालयानं दिला सलमान खानला जोरदार झटका
अभिनेता सलमान खानच्या 2002 मध्ये झालेल्या वांद्रे 'हिट अॅन्ड रन' खटल्यात झालेल्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारनं दिलेलं आव्हान सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केलंय.
Jul 5, 2016, 05:32 PM ISTउत्तराखंड पुन्हा काँग्रेस सरकार, मोदी सरकारला मोठा झटका
उत्तराखंड विधानसभेमध्ये मंगळवारी घेण्यात आलेल्या बहुमत ठरावामध्ये हरिश रावत यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारने बाजी मारली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसलाय.
May 11, 2016, 05:15 PM ISTIPL महाराष्ट्रातच हवंय, हट्टासाठी MCA सुप्रीम कोर्टात
आयपीएल मुंबईत खेळवण्यावर एमसीए अजूनही ठाम आहे. यासाठीच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत एमसीएनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.
Apr 22, 2016, 12:40 PM IST