sc

बाबा स्वामी ओम यांना १० लाखांचा दंड

एका महिलेला मारहाण केल्यानंतर चर्चेत आलेले स्वयंभू बाबा स्वामी ओम यांना सर्वोच्च न्यायलयाने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. 

Aug 24, 2017, 05:03 PM IST

शहरातले बार, दारुची दुकानं पुन्हा सुरू होणार

मद्यप्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी ठरू शकते. शहरातली दारुची दुकानं आणि बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Aug 24, 2017, 09:54 AM IST

तीन तलाकच्या निर्णयावर बोलले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या तीन तलाक प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. तीन तलाकवर आजपासून बंदी घालून, सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. या निर्णयानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Aug 22, 2017, 03:56 PM IST

'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

Aug 22, 2017, 01:25 PM IST

'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश

 'तीन तलाक' सुप्रीम कोर्टाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. या काळात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कायदा बनवण्याची सूचना केलीय. 

Aug 22, 2017, 10:57 AM IST

कर्नल पुरोहितांच्या जामीन अर्जावरील निर्णय SCने राखून ठेवला

कर्नल प्रसाद पुरोहितांच्या जामीन अर्जावर आज  सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. गेल्या नऊ वर्षांपासून पुरोहितांवर कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही. अदयाप तपास पूर्ण झालेला नाही, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असं एनआयएन म्हटले आहे. 

Aug 17, 2017, 03:42 PM IST

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास

सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. ए. कर्नन यांना अवमान केल्या प्रकरणी दोषी ठरविलेय. त्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 

May 9, 2017, 12:03 PM IST

मेडिकल प्रवेश 67 टक्के आरक्षण निर्णय रद्द, राज्य सरकारला न्यायालयाचा दणका

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश कोट्याचा निर्णय कोर्टाकडून रद्द झालाय. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे स्थानिकांना 67 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.  

May 5, 2017, 04:51 PM IST

'डायरी' प्रकरणात मोदींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलासा मिळाला आहे. 

Jan 12, 2017, 09:38 AM IST