18, 19 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी आहे की नाही? शिक्षण विभागाने अखेर केलं स्पष्ट
Maharashtra Schools: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूनीवर शाळा तीन दिवस बंद असतील अशीही चर्चा सुरु आहे.
Nov 15, 2024, 09:45 PM IST
बौद्ध समाजाचा संभाजीनगरमध्ये आज महामोर्चा, शाळांना सुट्टी जाहीर
Sambhajinagar declare holiday to schools for Buddhist community march
Oct 7, 2024, 09:15 AM ISTमुंबई आणि पुण्यातील शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर
Holiday announced for schools and colleges in Mumbai and Pune
Sep 26, 2024, 08:30 AM ISTशाळांमधील मुलींच्या सुरक्षेबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
Hearing in the Supreme Court on the petition regarding the safety of girls in schools
Sep 24, 2024, 08:05 PM ISTशालेय अभ्यासक्रमात आता अकबर-सिकंदर नाही, तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवणार
School Curriculum : शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात आता अकबर-सिकंदरच्या नाही तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवल्या जाणार आहेत.
Mar 15, 2024, 02:10 PM ISTमुंबईतल्या बेघर मुलांच्या शिक्षणासाठी मोठं पाऊल, सुरु होणार पहिली 'सिग्नल शाळा'
Mumbai Signal School : बेघर मुलांना अद्ययावत शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेतला आहे. चेंबुर इथल्या अमल महल या ठिकाणी अद्ययावत सुविधेच्या शाळेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद केली जाणार आहे.
Feb 13, 2024, 06:47 PM IST
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने 'या' जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Jalna School Holiday: राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने (Rajma) जालना जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तशा प्रकारचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
Jan 11, 2024, 05:43 PM ISTपालकांच्या परवानगी शिवाय मुलांना सांताक्लॉजचे कपडे घातल्यास...; शिक्षण विभागाची शाळांना नोटीस
Christmas Notice To Schools About Children Dress Up As Santa Claus: अनेक शाळांना नाताळानिमित्त सुट्टी असल्याने नाताळाआधीच शाळांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये अगदी सिक्रेण्ट सांतापासून ते फॅन्सी ड्रेसपर्यंत अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो.
Dec 25, 2023, 08:46 AM ISTकाम करा, पगार मिळवा ! राज्यातील 38 हजार शाळांमधील लाखो शिक्षकांचे पगार रोखणार
शिक्षकांसाठी एक मोठी बातमी.. राज्यातल्या 38 हजार शाळांमधील शिक्षकांचे पगार रोखण्यात येणार आहेत. नेमकं काय आहे कारण.
Nov 25, 2023, 06:58 PM ISTVideo | राज्यातल्या 15 हजार शाळा कुलूप बंद होणार? रत्नागिरीला सर्वाधिक फटका
Maharashtra 15 Thousand Schools To Shutdown
Sep 26, 2023, 11:25 AM ISTशिक्षकाच्या मारहाणीत चिमुरडीचं डोकं फुटलं, मेंदूच आला बाहेर; पालकांना हादरवणारी घटना
शिक्षकाने एका विद्यार्थिनीला इतकी बेदम मारहाण केली की, ती गंभीर जखमी झाली आहे. मुलीचं वय फक्त 9 वर्षं आहे. सध्या मुलगी रुग्णालयात जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे.
Sep 16, 2023, 03:10 PM IST
गणपतीच्या सुट्टीत नसणार विद्यार्थ्यांची परीक्षा?, शिक्षण विभागाकडून महत्वाची अपडेट
No Exam During Ganapati Festival: कार्यवाहीचे निर्देश देऊन परीक्षा न घेण्याचे आदेश देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि शिक्षण उपसंचालक संदिप संगवे यांनादेखील यासंदर्भा ई मेल व्दारे निवेदन पाठवण्यात आले आहेत.
Aug 26, 2023, 01:31 PM ISTPune News | शाळकरी विद्यार्थ्यांचा धक्कादायक प्रवास; व्हिडीओ व्हायरल
Pune Whelha Students Risk Life To Go Schools
Aug 4, 2023, 11:30 AM ISTकोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरप्रवण क्षेत्रातील गावांमधल्या शाळांना सुट्टी जाहीर
Holiday announced for schools in flood prone villages of Kolhapur district
Jul 25, 2023, 08:15 PM ISTराज्यात तब्बल 661 शाळा अनधिकृत, रॅकेटची शक्यता... SIT चौकशीची मागणी
राज्यात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं आहे. राज्यातील तब्बल 661 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशात अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.
Jul 21, 2023, 03:04 PM IST