Traffic Challan: 'या' रंगाचे शर्ट-टी शर्ट घालून गाडी चालवल्यास चलान कन्फर्म! ऐकून बसेल धक्का!
Traffic Rules: तुम्ही परिधान केलेल्या शर्ट टीशर्टच्या रंगामुळे तुम्हाला चलान भरावे लागत असेल तर? ऐकायला धक्कादायक वाटतंय ना? पण एका चालकाला यासाठी चलान जारी झालंय.
Feb 1, 2025, 02:41 PM IST