PAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानं टीम इंडियाला बसला धक्का; साऊथ अफ्रिकेच्या विजयाने सेमीफायनलचं गणित फिरलं!
Pakistan Semifinal qualification scenario : तब्बल 24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची सेमीफायनलची (Points Table 2023 World Cup) शक्यता 21% वरून 7% पर्यंत कमी झाली आहे. अशातच आता पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाला देखील मोठा धक्का बसला आहे. कसं ते पाहुया...
Oct 27, 2023, 11:33 PM ISTWorld Cup 2023 : शिखर धवन याने वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन! म्हणतो, 'टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली नाही तर...'
Shikhar Dhawan on WC points table : जर भारत, साऊथ अफ्रिका किंवा न्यूझीलंडपैकी कोणताही एक संघ क्वालिफाय (Semifinal qualification scenario ) झाला नाही तर मोठा धक्का असेल, असं शिखर धवन याने म्हटलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार स्पष्ट करा, असं शिखर धवनने म्हटलं आहे.
Oct 25, 2023, 07:47 PM ISTWorld Cup 2023 Points Table : पाकिस्तानचा खेळ खल्लास! वर्ल्ड कप सोडा सेमीफायनलही गाठता येणार नाही
Pakistan Semifinal qualification scenario : वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा (PAK vs AFG) पराभव केला आहे. अफगाणी खेळाडूंनी 8 विकेट्सने सामना खिशात घातला. त्याचबरोबर आता पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये (Know the Pakistan Semifinal qualification scenario) जाण्याचं स्वप्न आता अंधुक झाल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानसाठी सेमीफायनलचं गणित कसं असेल पाहुया...
Oct 23, 2023, 11:03 PM ISTWorld Cup 2023 : टीम इंडियाच्या विजयाने बदललं Points Table चं गणित; पाहा कसं मिळेल सेमीफायनलचं तिकीट?
Semifinal qualification scenario : न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया अंकतालिकेच्या अव्वल स्थानी (India jumps to top in World Cup 2023 Points Table) पोहोचली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचं सेमीफायनलचं गणित सोपं झालंय. कसं ते पाहुया...
Oct 23, 2023, 12:26 AM IST