separation rumours

घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान फरदीन खानने दिली कबुली; मुलांपासून राहतोय दूर, म्हणतो 'मी त्यांच्या....'

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान बॉलिवूड अभिनेता फरदीन खानने (Fardeen Khan) आपण मुलांपासून दूर राहत असल्याचा खुलासा केला आहे. माझ्यासाठी हे फार सोपं नसून, मला त्यांची फार आठवण येते असं फरदीनने सांगितलं आहे. 

 

Oct 17, 2024, 03:08 PM IST