पीएनबीच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, सप्टेंबरपासून द्यावे लागणार जादा शुल्क
पंजाब नॅशनल बँक ( पीएनबी) च्या ग्राहकांना सप्टेंबरपासून बँकेच्या दुसऱ्या शाखेत ५००० पेक्षा अधिक रोख रक्कम जमा करण्यावर शुल्क लागणार आहे. शाखा त्याच शहरात असेल तरीही शुल्क द्यावे लागणार आहे.
Aug 7, 2017, 07:10 PM ISTजीएसटी : वस्तू आणि सेवा कर
वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवर 5, 12, 18 आणि 28 टक्के अशा वेगवेगळे स्लॅबमध्ये कर लागेल
Jun 30, 2017, 04:05 PM ISTनिवासी डॉक्टरांच्या सुविधांची माहिती द्या- हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 06:44 PM ISTकाश्मीरमध्ये तणाव कायम, मोबाईल-इंटरनेट सेवा बंद
हिजबुल मुजहिदीनचा म्होरक्या बुरहान वानीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे शुक्रवारीही काश्मीरचं खोरं धुमसत होतं.
Jul 16, 2016, 11:17 AM ISTआता स्मार्टफोनवर फुकटात बघा दूरदर्शन!
नवी दिल्ली : सरकारी वाहिनी असणाऱ्या दूरदर्शनने देशांतील काही ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर मोफत लाईव्ह दूरदर्शन सेवा देण्यास सुरुवात केली आहे. दूरदर्शनने सोमवारी काढलेल्या एका परिपत्रकात याविषयी माहिती दिली आहे.
Apr 5, 2016, 04:54 PM ISTडॉक्टरांच्या संपाचा राज्यात पहिला बळी
डॉक्टरांच्या संपाचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये गेलाय. रावेरच्या सरदार जी. जी. हायस्कूलमधील शिपाई कल्पेश महाजन विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत. वैद्यकीय अधिकारी बी. बी. बारेला हजर नसल्याने संतप्त जमावाने रुग्णालयाच्या दिशेन जोरदार दगडफेक केली तसेच साहित्याची तोडफोड केलीय. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरूच होता. यामुळे रावेर मधील वातावरण तणावपूर्ण झालं होत. या प्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jul 3, 2014, 08:15 PM IST<b> टू जी परवडत नाही मग, थ्री जी घ्या! </b>
दिवसेंदिवस स्मार्ट फोनचा वाढता वापर पाहून स्वस्त होत जाणाऱ्या थ्री जी हँडसेटमुळे मोबाइल कंपन्यानी टू जी ऐवजी आता थ्री जी इंटरनेटचा आधार वाढत चालल्याचं दिसतंय. कारण, मोबाईल कंपन्यांनी ‘टू जी’चे रेट वाढवताना थ्रीजीचे दर मात्र कायम ठेवले आहेत. म्हणून महिनाभरासाठी टू जी पेक्षा थ्री जी मोबाइल इंटरनेट पॅक स्वस्त झाला आहे.
Nov 1, 2013, 05:27 PM IST