बाजरीच्या भाकरीला तीळ लाऊन का खातात? जाणून घ्या नेमकं कारण
बाजरीच्या भाकरीला तीळ लाऊन का खातात याचं नेमकं कारण जाणून घ्या
Jan 12, 2025, 07:05 PM ISTथंडीच्या दिवसात तीळाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर
थंडीच्या दिवसांत तीळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते हे तर आपण जाणतोच मात्र त्याचबरोबर याच्या सेवनाने मेंदूची ताकदही वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती मिळालीये.
Dec 12, 2016, 08:38 AM IST