G-Spot म्हणजे काय? महिलांच्या G स्पॉटबद्दल 51% पुरुषांना माहिती नाही
Relationship Tips : स्त्रियांना सेक्सची इच्छा होते का? त्यांना कामोत्तेजनाचा अनुभव येतो का? असे अनेक प्रश्न आजही पुरुषांना पडतात. एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, 51% पुरुषांना महिलांच्या सेक्शुअल प्लेजर स्पॉटबद्दल माहिती नाही.
May 7, 2023, 02:23 PM ISTBeer Side Effects: बियर पिणाऱ्यांनो.. आत्ताच व्हा सावध, मर्दानगी संपली तर रडत बसाल
Beer Side Effects: जास्त प्रमाणात बियर घेतल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर (Sex Hormones) परिणाम होतो. या संशोधनानुसार...
Feb 19, 2023, 04:40 PM ISTमासिक पाळी येणारा पुरूष भेटतो तेव्हा....
'एलजीबीटी' कम्यूनिटी पाहण्याचा दृष्टीकोन,राग, अज्ञान, उत्सुकता माणसांप्रमाणे कशी बदलत जाते, हे या निमित्ताने अनुभवायला मिळालं
Feb 9, 2018, 08:11 PM ISTइंटरसेक्स डॅनियल मॅन्डोन्साच्या संघर्षाची कहाणी
आपल्या 'इंटरसेक्स' असण्याला समाज मान्यता आणि आदर मिळावा यासाठी तो झगडतोय.
Feb 9, 2018, 04:04 PM ISTपत्नीच्या कामेच्छेेच्या अतिरेकामुळं पतीला मिळाला घटस्फोट
तापट वृत्तीची पत्नी आणि तिच्या शारीरिक संबंधांच्या अतिरेकी इच्छेमुळं मुंबईतील कौटुंबिक न्यायालयानं एका तरुणाचा घटस्फोट मंजूर केला आहे. पत्नी कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं पतीचं म्हणणं ग्राह्य धरत या घटस्फोटाला मंजूरी दिली.
Aug 31, 2014, 06:24 PM IST`माझ्यासोबत ६५ व्या वर्षीही छेडछाड`
भारतातील महिलांचं जीवन वाटतं तितकं सोपं आणि सुखद नाही, असं मत व्यक्त केलंय प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी... हे स्पष्ट करताना त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या एका घटनेचाही खुलासा केलाय.
Mar 20, 2013, 11:53 AM ISTफेसबुक `लाइक`वरून ओळखा स्वभाव आणि लैंगिकता
फेसबुक वर तुम्ही कुठकुठल्या कम्युनिटींना ‘लाइक’ करता यावरून तुमचा स्वभाव आणि तुमचं व्यक्तिमत्व ओळखता येतं. आपली राजकीय विचारधारा, लैंगिकता, सहिष्णुता यांसारख्या गोष्टी फेसबुक लाइकवरुन ओळखता येतात.
Mar 12, 2013, 05:08 PM IST