shani and mangal make navpancham yog

‘या’ दिवशी सर्वात शक्तिशाली नवपंचम राजयोग! शनि-मंगळ कृपेने या लोकांची तिजोरी भरणार पैशांनी

Navpancham Rajyog 2025 : 9 फेब्रुवारी रविवारी काही राशीच्या लोकांचं नशिब पलटणार आहे. मंगळ आणि शनि एकमेकांपासून 120 अंशांवर असल्याने नवपंचम राजयोग निर्माण होतोय. अशा परिस्थितीत या लोकांना पैसांसाठी तिजोरी छोटी पडणार आहे, ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 

Feb 8, 2025, 03:08 PM IST