shani grah

30 वर्षांनंतर बुध-शनीने बदलली चाल; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळू शकतो अपार पैसा

Saturn Retrograde 2024: या दोन्ही ग्रहांच्या राशीतील बदलामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. जाणून घेऊया या वेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

Jul 9, 2024, 09:08 PM IST

Vish Yoga 2023 : चंद्र आणि शनीच्या संयोगामुळे बनतोय विष योग; 'या' राशींचं आयुष्य बनवेल नरक

Vish Yoga 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही योग अतिशय अशुभ असतात. तसाच एक योग आहे विष योग. हा योग काही राशींचं आयुष्य नरक बनवतो. 

May 23, 2023, 02:02 PM IST

Shani Budh Margi: शनि बुध ग्रह मार्गस्थ होताच 'या' चार राशींना मिळणार साथ

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सात ग्रह वक्री अवस्थेत जातात. सध्या बुध, शनि आणि गुरू वक्री अवस्थेत आहेत. पण ऑक्टोबर महिन्यात बुध आणि शनि मार्गस्थ होणार आहेत.

Sep 30, 2022, 05:13 PM IST

Gochar 2022: ऑक्टोबर महिन्यात मंगळ आणि शनि ग्रह करणार गोचर, पाच राशींना मिळणार साथ

ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहांच्या गोचरामुळे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Sep 20, 2022, 01:05 PM IST

Shani Gochar 2022: शनिदेवांचा अखेर मकर राशीत प्रवेश! चिंता नको हे उपाय करा

आज शनिदेवांनी मकर राशीत प्रवेश केला असून ऑक्टोबरपर्यंत वक्री असणार आहेत.

Jul 12, 2022, 12:18 PM IST