12 जुलैपासून शनिदेव होणार वक्री, 189 दिवस 'या' राशींना करावा लागेल अडचणींचा सामना
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. यात शनि, राहु-केतु आणि मंगळ या ग्रहांच्या राशी बदलांना विशेष महत्त्व आहे.
Jun 12, 2022, 12:34 PM ISTSaturday Tips: शनिवारी या 4 गोष्टी खरेदी करणं टाळा, होऊ शकतं मोठं नुकसान
शनिवारी अशा काही गोष्टी आहेत ज्या खरेदी करणं टाळा नाहीतर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
Apr 30, 2022, 07:57 AM ISTशनीमुळे चमकणार या 6 राशींचं भाग्य, 'राज योग' ते धनलाभाचेही संकेत
ज्योतिष शास्त्रानुसार शनी ग्रह खरं तर चांगला नाही असं म्हटलं जातं. मात्र हा शनी आता 6 राशींसाठी राज योग ठरू शकतो.
Feb 24, 2022, 05:14 PM ISTशनीचा प्रकोप टाळण्यासाठी 25 डिसेंबर खूप खास, शनिदेवाला प्रसन्न करण्याचा हा उपाय
कलियुगात शनि हा सर्वात प्रबळ ग्रह मानला जातो. शनिदेवाच्या प्रकोपामुळे केवळ मानवच नाही तर देवताही घाबरतात. ज्यावर शनीची वाईट नजर पडते, त्याला जीवनातील सर्व संकटांचा सामना करावा लागतो. भगवान शंकर स्वतः शनीच्या कोपापासून वाचू शकले नाहीत. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न ठेवणे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. शनिदेव जर कोपला असेल तर त्या व्यक्तीला सर्व प्रकारचे त्रास देतात.
Dec 24, 2021, 04:59 PM ISTभुजबळांच्या सुटकेसाठी थेट शनिदेवाला साकडं
छगन भुजबळ यांची सुटका व्हावी, म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नस्तनपूर येथील शनिदेवाला साकड घातलं आहे.
Oct 15, 2017, 06:43 PM ISTशनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी ४ गोष्टी
हिंदु धर्मग्रंथामध्ये शनीदेवाला महत्त्वाचं स्थान आहे. शनीदेव न्यायाधीशाची भूमिका बजावतात. मनुष्याच्या चांगल्या-वाईट कामांचं फळ शनीदेव देतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीदेव प्रतिकूल स्थानावर असतात त्यावेळेस मनुष्याला प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागतो.
Mar 12, 2016, 10:27 AM IST