'सिल्व्हर ओक'वरील 'ती' बैठक अन् BJP ला सोडचिठ्ठी; तिथं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
Harshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting: भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देताना नेमकं 'सिल्व्हर ओक'मधील बैठकीत काय घडलं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.
Oct 4, 2024, 01:19 PM ISTकोकणातल्या तीन जागांवरून मविआत रस्सीखेच; चिपळूण, सावंतवाडीवर शरद पवारांचा दावा
Mahavikas Aghadi fights from three places in Konkan, Sharad Pawar party claim on Chiplun, Sawantwadi
Sep 19, 2024, 06:45 PM ISTशरद पवार यांची मोठी खेळी! अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांचे टेन्शन वाढले
Maharashtra Politics : येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक समरजितसिंह घाटगे भाजप पक्ष सोडणार आहेत.
Aug 21, 2024, 06:52 PM ISTफडणवीसांच्या 'पवार सतत कोलांटी उड्या घेतात' टीकेवर पवार म्हणाले, 'त्यांना पराभवाची..'
Sharad Pawar Slams Modi Fadnavis: पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळेस शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या आगामी 7 सभांबरोबरच फडणवीसांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला.
Apr 25, 2024, 11:39 AM ISTचिनी घुसखोरीपासून आरक्षणापर्यंत, शिक्षणापासून शेतीपर्यंत..; पवारांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
Sharad Pawar Party Manifesto Important Points: पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार गटाने त्यांच्या जाहीरनाम्याची घोषणा केली. यावेळेस जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील मुद्द्याचं वाचन करुन दाखवत हा जाहीनामा नसून शपथपत्र आहे, असं म्हटलं आहे.
Apr 25, 2024, 10:58 AM ISTVIDEO | शरद पवार रायगडावरुन फुंकणार 'तुतारी', पाहा स्पेशल रिपोर्ट
Sharad Pawar faction of NCP gets man blowing turha as party symbol watch special report
Feb 23, 2024, 10:35 PM ISTपवारांची खेळी... एका दगडात मारले अनेक पक्षी, पाहा कुणाकुणाला दाखवला 'कात्रजचा घाट'?
Sharad Pawar : शरद पवारांची राजीनाम्याची घोषणा ही राजकीय खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे... एकाच गुगली बॉलमध्ये शरद पवारांनी भल्याभल्यांची विकेट काढलीय.
May 5, 2023, 07:24 PM ISTSharad Pawar birthday : वडिलांना शुभेच्छा देत Supriya Sule झाल्या भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...
Supriya Sule Video : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशात त्यांची लेक सुप्रिया सुळे या भावूक झाल्या आहेत.
Dec 12, 2022, 11:12 AM ISTSharad Pawar birthday : शरद पवारांचे विविध Moods पाहून म्हणाल, हे तेच आहेत ना...?
Video Sharad Pawar : शिस्तबद्ध दिनक्रम, मुत्सद्दीपणा अन् दूरदृष्टीच्या जोरावर शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस...त्यानिमित्ताने या प्रभावशाली नेत्याच्या ऐतिहासिक भाषणाची आठवण तर होणारच ना...
Dec 12, 2022, 07:51 AM IST