शरद पवार धमकी प्रकरण: आता सौरभ पिंपळकरच सुप्रिया सुळेंविरोधात ठोकणार मानहानीचा दावा, कारण...
Sharad Pawar Threat Case : शरद पवार धमकी प्रकरणात अमरावती येथील भाजप कार्यकर्ता सौरभ पिंपळकर याचेही नाव घेण्यात येत होते. मात्र आता सात दिवसांनी माध्यमांसमोर येत सौरभ पिंपळकरने आपण धमकी दिली नसल्याचे म्हटलं आहे.
Jun 16, 2023, 04:22 PM ISTशरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या IT इंजिनिअरला पुण्यातून अटक
Sharad Pawar Threat Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता शरद पवार यांना धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
Jun 12, 2023, 09:51 AM IST