….म्हणून विवस्त्र आंघोळ करु नये! काय आहे मागील तथ्य, शास्त्र आणि विज्ञान काय सांगत?
शास्त्रात आंघोळीबद्दल काही नियम सांगण्यात आलंय. आंघोळ करताना अंगावर एक तरी कपडा असावा असं सांगण्यात आलंय. काय आहे मागे शास्त्र आणि वैज्ञानिक कारण जाणून घेणार आहोत.
Feb 14, 2025, 10:45 PM ISTआंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये? शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या
पिढ्या नो पिढ्या काही रिती आणि प्रथा या आपण पाळत असतो. पण त्या प्रथेमागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण माहिती नसतं. घरातील मोठी मंडळी सांगतात म्हणतात, आंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये.
Dec 14, 2024, 09:48 PM IST