shekhar kapoor

दिग्गज कलाकार, टाईम ट्रॅव्हलवर आधारीत... पण तरी का प्रदर्शित झाला नाही? आमिर खान आणि रवीना टंडनचा 33 वर्षांपूर्वीचा 'हा' चित्रपट

आमिर खान, ज्याला बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखले जाते, त्याच्या करिअरमध्ये अनेक अविस्मरणीय चित्रपटांचा समावेश आहे. परंतु एक असा चित्रपट आहे जो आजपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही आणि तो चित्रपट होता 1992 मध्ये सुरू झालेला. आमिर खान आणि रवीना टंडन यांच्या अभिनयाने सजलेल्या या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या शूटिंगचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले होते, पण काही कारणांमुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही.

Jan 27, 2025, 01:41 PM IST

मतदारांना बॉलिवूडकरांचे आवाहन, मतदानाने बनते आपली सरकार...

बॉलिवूडच्या अनेक दिग्गज मंडळींनी मतदानाचे महत्व पटवून देत नागरिकांना मतदान करण्याचा आग्रह केला आहे.

Mar 27, 2019, 11:05 AM IST

'...तर आमिरचं काय चुकलं?'

‘आमिरनं त्याची सामाजिक मुद्दे उचलून धरण्यासाठी वापरली तर त्यात वाईट काय आहे’, असा प्रश्न टीकाकारांना विचारत चित्रपट निर्माता शेखर कपूरनं आमिरची पाठराखण केलीय.

May 15, 2012, 04:54 PM IST

राज कंवर यांना शेखर कपूरांची श्रध्दांजली

शेखर कपूर यांनी ख्यातनाम दिग्दर्शक राज कंवर यांना श्रध्दांजली वाहली आहे. निर्माता-दिग्दर्शक राज कंवर यांचे शुक्रवारी किडनीच्या विकाराने सिंगापूर इथे निधन झालं. सिनेमाचं वेडं असलेला मुलगा असा राज कंवर विषयीच्या आठवणीला उजाळा शेखर कपूर यांनी दिला.

Feb 6, 2012, 11:43 AM IST