Shah Rukh Khan काम, कोरोना काळात झाली नर्स त्यानंतर अभिनेत्रीला पॅरालिसिसचा झटका, आज 'ती' अशी दिसतेय
Shikha Malhotra : शाहरुख खानसोबत काम करण्याआधी नर्सिंगचा अभ्यास केला म्हणून कोरोना काळात सगळ्यांच्या मदतीला धावून आली. अशात तिलाच कोरोना झाला, त्यानंतर पॉरॅलिसिसचा झटका आणि ब्रेन स्टोक अशा अगणित गोष्टींचा सामना केला. आज ही अभिनेत्री कशी दिसते माहितीये?
Jul 26, 2023, 10:57 AM IST