shinde vs thackeray

EC Shivsena Verdict: "खरा धनुष्यबाण माझ्याकडे", म्हणत उद्धव ठाकरेंनी दाखला 'तो' खास धनुष्यबाण

Uddhav Thackeray Says I have real dhanushyaban: मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उद्धव यांनी हा खास धनुष्यबाण पत्रकारांना दाखवला आणि त्याचं महत्त्वही त्यांनी सांगितलं.

Feb 17, 2023, 09:07 PM IST

Eknath Shinde: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण; वाचा आत्तापर्यंतचा घटनाक्रम

Shivsena to Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असे दोन गट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सत्तासंघर्ष (Maharashtra Politics) सुरू झाला आहेत. 

Feb 17, 2023, 08:41 PM IST

Shiv Sena Symbol: ...म्हणून ठाकरेंच्या हातातून 'शिवसेना' निसटली; निवडणूक आयोगाने सांगितलं कारण!

शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे (Shivsena Name and Symbol) नाव एकनाथ शिंदे गटाला देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निकालपत्रात निवडणूक आयोगाने काय म्हटलंय जाणून घ्या...

Feb 17, 2023, 08:33 PM IST

Shivsena शिंदेंचीच हा निकाल निवडणूक आयोगाने कशाचा आधारावर दिला? ही पाहा आकडेवारी

Eknath Shinde Faction Gets Shiv Sena Number Considered While Giving Verdict: या आकडेवारीचा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकारांशी बोलताना केला.

Feb 17, 2023, 08:11 PM IST

Shivena Symbol To Eknath Shinde: शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष

Maharashtra Politics Shinde Gat Celebrations: शिंदे गटाकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतो आहे. अनेक ठिकाणी पेठे वाटत तर ढोल-ताश्यांसहित वाजंत्रीसोबत शिंदे गटानं जल्लोष स्वागत (Shinde Group Celebration After EC Announcement) केले आहे. 

Feb 17, 2023, 08:04 PM IST

Dhanushyaban Symbol: 'काळ्या बाजारात सुद्धा...', एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया!

Raj Thackeray On Shiv Sena: बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Feb 17, 2023, 07:50 PM IST

Shivsena Name Symbol Row: ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली; जाणून घ्या इतिहास!

Shivsena Name Symbol Row: केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission of india) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे.  त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली, असं मानलं जात आहे.

Feb 17, 2023, 07:16 PM IST

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेकडे

Shiv Sena Name Symbol Row: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी शिवसेना चिन्ह आणि पक्ष दोन्ही एकनाथ शिंदेंकडे

Feb 17, 2023, 06:57 PM IST

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार

Eknath Shide vs Uddhav Thackeray: सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आता 21 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group)  केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला झालेला नाही.  

Feb 17, 2023, 10:54 AM IST

Shinde vs Thackeray: 'मी छोटी आव्हानं स्वीकारत नाही' म्हणणाऱ्या CM शिंदेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, "सभेतील मोकळ्या खुर्च्या..."

Shinde vs Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शाब्दिक युद्ध कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला छोटं म्हणत उपहासात्मक टीका केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना आता एक नवं आव्हान दिलं आहे. 

 

Feb 8, 2023, 11:42 AM IST

Aditya Thackeray : मुंबईत आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडले

Aditya Thackeray :  युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडल्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Feb 3, 2023, 03:45 PM IST

Big News: BMC मध्ये घुसला शिंदे गट; शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती केला कब्जा

मुंबई महापालिका मुख्यालयात(Mumbai Municipal Headquarters) असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयावर  शिंदे गटाने अर्थात शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा मिळवला आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul shewale) यांनी केला आहे. 

Dec 28, 2022, 05:45 PM IST