तुम्ही संभाजीराजेंना शिवरायांपेक्षा मोठं करणार का? आचार्य अत्रेंच्या प्रश्नावर 'छावा' लेखक शिवाजी सावंत यांनी दिलं होतं 'हे' उत्तर
Shivaji Sawant on Chhava: विकी कौशलची मुख्य भूमिका असणारा 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत.
Feb 19, 2025, 08:14 PM IST