शिवभोजन थाळीचं सोशल ऑडिट होणार; तक्रारी असलेल्या सेंटर्सवर कारवाईचे संकेत
ठाकरे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना शिवभोजन थाळीचं सोशल ऑडिट होणार आहे. तक्रारी असलेल्या सेंटर्सवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
Nov 12, 2022, 06:11 PM ISTशिवभोजन थाळीला लागणार ब्रेक; शिंदे - फडणवीस सरकार योजना बंद करण्याची शक्यता
शिंदे-फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Sep 26, 2022, 03:14 PM ISTVideo | शिवभोजन थाळीचा राज्यसरकार करणार पुनर्विचार
Shinde government will reconsider Shiv Bhojan Thali of Mahavikas Aghadi
Sep 26, 2022, 10:25 AM ISTझी २४ तासच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल, शिवभोजन थाळी खाणाऱ्यांच्या जीवाशी सुरू होता खेळ
झी 24 तासने बातमी दाखवल्यानंतर शिवभोजन केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.
Mar 29, 2022, 05:28 PM ISTशिवभोजन थाळी केंद्राच्या संचालकांसाठी नवे आदेश जारी
अन्न व नागरीपुरवठा विभागाने काय दिले आदेश वाचा
Jan 2, 2022, 04:20 PM IST
शिवभोजन योजनेतून गरीबांची पोटं भरताय की कार्यकर्त्यांची! देवेंद्र फडणवीस संतापले
झी 24 तासने उघडकीस आणलेल्या शिवभोजन योजना घोटाळ्याचा मुद्दा विधानसभेत
Dec 27, 2021, 06:40 PM ISTशिवाजी महाराजांच्या नावावरही हे सरकार भ्रष्टाचार करतं - देवेंद्र फडणवीस
शिवभोजन थाळी घोटाळ्याच्या झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टनंतर विरोधक आक्रमक
Dec 21, 2021, 04:14 PM ISTExclusive : राज्यात शिवभोजन थाळीचा घोटाळा, राजकीय दलालांचा पर्दाफाश
गरिबांना उपाशी ठेवून कोण तुपाशी खातंय? काय आहे या गोरखधंद्याची मोडस ऑपरेंडी?
Dec 20, 2021, 07:52 PM ISTVideo | Shivbhojan thali | शिवभोजन थाळीसाठी आता मोजावे लागणार पैसे
Shiv Bhojan Thali Now At Rs 10
Sep 28, 2021, 06:40 PM ISTशिवभोजन थाळी आता मोफत मिळणार नाही, द्यावे लागणार इतके पैसे
कोविड काळात शिवभोजन थाळीमुळे गरीब आणि गरजूंना मोठा आधार मिळाला होता
Sep 28, 2021, 04:08 PM ISTShivbhojan | शिवभोजन थाळी 14 जूनपर्यंत मोफत मिळणार
Shivbhojan Thali free till 14 June
May 21, 2021, 06:20 PM ISTब्रेक द चेन : शिवभोजन केंद्रासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Coronavirus in Maharashtra) लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Apr 17, 2021, 08:44 AM ISTराज्यातील २ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद
तब्बल दोन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.
Oct 8, 2020, 09:13 PM ISTशिवभोजन योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत, आतापर्यंत भागवली इतक्या नागरिकांची भूक
आतापर्यंत शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत ८८ लाख ४८ हजार ६०१ थाळ्यांचे वितरण झाले आहे.
Jun 20, 2020, 06:31 AM IST