शिवसेना-भाजप युतीवरून कलगीतुरा, उमेदवार हवालदिल
युती होणार की नाही, याची बेचैनी अधिकच वाढली आहे.
Jan 31, 2019, 06:26 PM ISTयुतीचे चर्चेचे गुऱ्हाळ, फोननंतर आता पुन्हा बोलणी होणार
शिवसेना भाजपमध्ये युतीसंदर्भात आज पुन्हा चर्चा होणार आहे. जागावाटपासंदर्भात आज अनिल देसाई आणि विनोद तावडे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा बोलणी सुरू करण्याचं ठरले.
Jan 21, 2017, 02:22 PM ISTराज्यात भाजप-शिवसेना युती सरकारला दोन वर्ष पूर्ण
राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.
Oct 31, 2016, 04:15 PM ISTमहायुती आहे की नाही हे लोकांना माहित नाही - क्षितीज ठाकूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 10:11 AM ISTऔरंगाबाद महापौरपदाचा तिढा सुटला, युतीचं फॉर्म्युल्यावर एकमत
औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदाचा तिढा सुटलाय.. महापौरपदाबाबात शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत झालंय. महापौरपद चार वर्ष शिवसेनेकडे आणि एक वर्ष भाजपकडे राहणार आहे.
Apr 28, 2015, 08:57 AM IST