महाराष्ट्रातील 9500000000000 रुपयांचे प्रकल्प केंद्राने...; पुण्यातील 'त्या' Video वरुन ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Unemployment Issue Pune Video: पुण्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याच व्हिडीओचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jan 29, 2025, 06:50 AM IST'यांच्या विजयाचा बाप लावारीस असेल तर...', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'राष्ट्रपती भवनाच्या भिंती...'
Bogus Voting Issue: "भारतीय जनता पक्षाचे लोक खोटे बोलण्यात व खोटेपणा सत्य म्हणून पटवून देण्यात ‘वस्ताद’ झाले आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Jan 28, 2025, 07:13 AM ISTशिवसेना नेता गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता, अशोक धोडींचं नेमकं काय झालंय?
पालघरमध्ये शिवसेना नेते अशोक धोडी बेपत्ता आहेत. गेल्या 7 दिवससांपासून त्यांचा पत्ता लागत नाही आहे.
Jan 27, 2025, 10:00 PM ISTपालकमंत्रीपदावरून महायुतीत रणसंग्राम! भरत गोगावले आणि सुनील तटकरे आमने-सामने, म्हणाले 'जर काही चुकीचं...'
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत रणसंग्राम सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. आता शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना थेट आव्हान दिलं आहे.
Jan 27, 2025, 09:28 PM IST'एसटी दररोज तीन कोटी रुपयांच्या...', 'सामान्य प्रवाशांवर तोट्याचा भार' म्हणत ठाकरेंच्या सेनेनं मांडली आकडेमोड
ST Bus Price Hike: "अलीकडेच शिवसेनेने एसटी महामंडळातील दोन कोटींचा घोटाळा उघडकीस आणला. महामंडळाने 1310 खासगी बसेस घेण्यासाठी ज्या निविदा काढल्या होत्या तो सरळसरळ सरकारी तिजोरीवर टाकलेला दरोडाच म्हणावा लागेल."
Jan 27, 2025, 06:44 AM IST'... तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण असता'- आदित्य ठाकरेंनी सांगितली मुंबईतील प्रकल्पांची सद्यस्थिती!
Aaditya Thackeray On Coastal Road: महाविकास आघाडीचं सरकार असतं तर संपूर्ण कोस्टल रोड 2023 लाच पूर्ण झाला असता असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Jan 25, 2025, 05:58 PM IST'लवकरच महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, तो...'; राऊतांचं खळबळजनक विधान
Maharashtra Will Get 3rd Deputy Chief Miniter: राज्यातील घडामोडींवरुन निशाणा साधताना ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे.
Jan 24, 2025, 11:05 AM ISTउद्धव ठाकरे स्वबळावर लढणार? बाळासाहेबांच्या जयंतीदिनी केली मोठी घोषणा, म्हणाले 'मला सूड....'
Uddhav Thackeray Mumbai Rally: उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मला सूड हवाय, वेळ येईल तेव्हा एकटे लढण्याचा निर्णय घेईन असं त्यांनी जाहीर केलं आहे.
Jan 23, 2025, 09:31 PM IST
अमित शाहांना सोडणार नाही, त्यांचा समाचार घेणार; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून दिला इशारा
Uddhav Thackeray Mumbai Rally: जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना इशारा दिला आहे. औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे असंही ते म्हणाले आहेत.
Jan 23, 2025, 08:51 PM IST
VIDEO| शिवसेनेच्या दोन्ही पक्षाचं मुंबईत शक्तिप्रदर्शन
Shivsena both Parties Shivotsav In Mumbai
Jan 23, 2025, 08:20 PM IST'...ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत!' बाळासाहेबांबद्दल बोलताना नारायण राणे भावूक; म्हणाले, 'मी आज..'
Narayan Rane Emotional About Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुखांच्या 99 व्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना पाहूयात...
Jan 23, 2025, 12:40 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? दावोसमधून उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले, '15 दिवसांत...'
Maharashtra Political News: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचा दावा केला आहे.
Jan 22, 2025, 09:12 AM IST'रायगड पालकमंत्रीबाबतचा निकाल न पटणारा', म्हणणाऱ्या भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले 'इतकी वर्षं...'
Eknath Shinde on Bharat Gogavle: रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पालकमंत्रीबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली.
Jan 20, 2025, 04:23 PM IST
महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा 'उदय'? 20 आमदार सामंतांसोबत..., राऊतांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Eknath shinde, Uday Samant : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राऊतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा 'उदय' समोर येईल असं नेमकं का म्हणाले राऊत, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर लक्षवेधी प्रतिक्रिया
Jan 20, 2025, 10:29 AM IST
'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल
Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.
Jan 20, 2025, 08:57 AM IST