shivsena

Eknath Shinde Shivsena Operation Tiger Start PT39S

VIDEO|शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सक्रीय

Eknath Shinde Shivsena Operation Tiger Start

Feb 8, 2025, 09:40 AM IST

शिंदेंच्या पक्षाकडून ठाकरेंच्या शिवसेनेची मूळव्याधीशी तुलना; म्हणाले, 'दुखतंय पण...'

Shinde Shivsena vs UBT Shivsena: दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपली. नेमकं कोण कोणाला आणि कशावरुन काय म्हणालं आणि हा वाद का निर्माण झालाय जाणून घ्या.

Feb 7, 2025, 12:20 PM IST

'शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स', राऊतांचा टोला! म्हणाले, 'फडणवीस रोज...'

Sanjay Raut On Eknath Shinde Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाण्याची चर्चा सुरु असतानाच राऊत काय म्हणालेत जाणून घ्या.

Feb 7, 2025, 10:44 AM IST

येत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...

Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले... 

Feb 7, 2025, 10:01 AM IST

...आणि हे म्हणे हिंदूंचे रक्षक; ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेट मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल

Violence Erupts In Bangladesh: शेख हसिना यांच्या प्रत्यार्पणावरून बांगलादेशसारखा टीचभर देश भारताला इशारे देतो, असं म्हणत साधला निशाणा.

Feb 7, 2025, 06:53 AM IST

राऊतांचा धक्कादायक दावा! म्हणाले, 'शिंदे सेनेत 2 गट झालेत, एकाला स्वगृही जायचंय तर दुसरा गट थेट...'

Sanjay Raut Big Claim About Eknath Shinde Group: "फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळांच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे," असं राऊत म्हणालेत.

Feb 2, 2025, 09:38 AM IST

थोरात कसे पराभूत झाले? विचारणाऱ्या राज ठाकरेंना शिंदेंच्या आमदाराचा टोला; म्हणाला, 'राजसाहेब मुंबईबाहेर..'

Eknath Shinde Shivsena MLA On MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन शिंदेंच्या आमदाराचा टोला

Feb 2, 2025, 08:06 AM IST

दारु तस्करी, कार अन् डिक्कीतला मृतदेह!; शिवसेना नेते महेश धोडींच्या हत्येला धक्कादायक वळण! कुटुंबातील सदस्यच...

Shivsena Palghar Ashok Dhondi Murder: मागील 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे. 

 

Feb 1, 2025, 04:26 PM IST

राज ठाकरेंना उद्धव सेनेचा 'मनसे' पाठिंबा! म्हणाले, 'राज यांच्या प्रश्नांना फडणवीसांकडून..'

Uddhav Thackeray Shivsena Backs Raj Thackeray: राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं समर्थन दर्शवलं आहे.

Feb 1, 2025, 08:16 AM IST

मोठी बातमी! बेपत्ता शिवसेना नेते अशोक धोडींचा मृतदेह सापडला, गाडीच्या डिक्कीत ठेवला होता लपवून

Shivsena Ashok Dhodi Dead Body: पालघरमधून बेपत्ता झालेले शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे. बंद खाणीतील पाण्यात ढकलण्यात आलेल्या त्यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. 

Jan 31, 2025, 06:28 PM IST

ठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी

Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jan 31, 2025, 08:34 AM IST