उपवासालाही मिसळ चालते? ही आहे सोपी रेसिपी..
Shravan Recipes in Marathi: श्रावण महिना सुरू झाला म्हटलं की अनेक सणांची लगबग सुरू होते. अशावेळी सहाजिकच उपवास करावा लागतो. पण उपवासाला तेच तेच साबुदाण्याची खिचडी करुन वैतागलात का? आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक मस्त रेसिपी
Aug 23, 2023, 08:09 PM ISTGatari Amavasya : आजच मारा नॉनव्हेजवर ताव! कारण 'या' दिवशी आहे गटारी अमावस्या
Gatari Amavasya : रविवार म्हणजे नॉनव्हेजवर ताव मारण्याचा वार. पण आजचा रविवार अधिक खास आहे. कारण आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गटारी अमावस्या साजरी केली जाणार आहे.
Jul 16, 2023, 08:19 AM ISTश्रावणात येणाऱ्या 'या' अमावस्येला आहे खास महत्व; करा हे उपाय
Hariyali Amavasya 2023 : हरियाली अमावस्या म्हणजे काय आणि ती कधी आहे. यंदा हरियाली अमावस्येला तीन दुर्मिळ योगायोग जुळून आले आहे.
Jul 12, 2023, 09:20 AM ISTश्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ...
Shravan Monday Vrat Niyam : यंदा श्रावण महिना 4 जुलैपासून सुरु होत आहे. श्रावण हा 31 ऑगस्टला संपणार आहे. मात्र, श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ तुमच्यावर रागावतील.
Jun 22, 2023, 02:57 PM ISTसावन का महिना...! येत्या वर्षात श्रावण महिना लांबणार, इतके दिवस खावं लागणार व्हेज
Adhik Maas 2023: नववर्ष 2023 सुरु होणार असून कोणता सण कधी याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे हिंदू पंचांगानुसार, पुढचं वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचा असणार आहे. म्हणजेच 2023 या वर्षात अधिक महिना असणार आहे.
Dec 26, 2022, 07:10 PM IST