श्रीनगर | जम्मू काश्मीर | डॉ. सुभाष चंद्रा शो - 11 नोव्हेंबर 2017
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 11, 2017, 06:19 PM ISTईदच्या खरेदीसाठी बाजार गजबजले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2017, 05:35 PM ISTश्रीनगर : आजपासून GST काऊंसिलची महत्वपूर्ण बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2017, 04:03 PM ISTश्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत फारुक अब्दुल्ला विजयी
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे.
Apr 15, 2017, 05:00 PM ISTश्रीनगरच्या नोहटामध्ये ग्रेनेड हल्ला, एक पोलीस शहीद
श्रीनगरच्या नोहटा पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केलाय.
Apr 2, 2017, 08:54 PM ISTश्रीनगरमध्ये एकाच तासात दोन दहशतवादी हल्ले
श्रीनगरमध्ये एकाच तासात दोन दहशतवादी हल्ले
May 23, 2016, 07:18 PM ISTकर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं मानवंदना, संध्याकाळी मूळगावी अंत्यसंस्कार
साताऱ्यातल्या पोगरवाडीत आज कमालीची शांतता आणि शोककळा आहे. पोगरवाडीनं आणखी एक सुपुत्र गमावलाय. कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरोधात लढताना धारातीर्थी पडलेत. कर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं लष्कराच्या जवानांची मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात आलंय.
Nov 18, 2015, 11:53 AM ISTश्रीनगरमध्ये फडकाविले पाकिस्तानचे झेंडे
श्रीनगरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकविण्यात आलेत. शिवाय भारतविरोधी घोषणाही देण्यात आल्या. त्याचवेळी येथे दगडफेक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Sep 25, 2015, 03:06 PM ISTश्रीनगरमध्ये फडकवले पाकिस्तानी झेंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:06 AM ISTजम्मू-काश्मीर पूरपरिस्थितीची गृहमंत्र्यांकडून पाहणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 11:01 AM ISTजम्मू-काश्मीर ५८ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पाच टप्प्याच्या कार्यक्रमातील तिसरा टप्पा आज मंगळारी पार पडला. जम्मू-काश्मीरमध्ये ५८ टक्के तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
Dec 9, 2014, 11:19 PM ISTअफझल गुरूवरुन राडा सुरूच !
संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याची फाशी रद्दव्हावी , यासाठी जम्मू - काश्मीरविधानसभेत मांडण्यात आलेला ठराव बुधवारी कॉंग्रेस आणि भाजप सदस्यांच्या गोंधळात रद्द झाला त्यामुळे विधानसभेचे कामकाज पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आले.
Oct 9, 2011, 12:57 PM IST