shubman gill

इशानसमोर पाकने टेकले गुडघे, पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली टीम

भारताच्या अंडर १९ संघाने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवला. यासोबतच फायनलमध्ये स्थान पक्के केले. 

Jan 30, 2018, 12:08 PM IST

अंडर-19 वर्ल्डकप : वर्ल्डकपच्या इतिहासात जे कोणालाच जमले नाही ते शुभमनने करुन दाखवले

अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानवर २०३ धावांनी विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला शुभमन गिल. 

Jan 30, 2018, 11:00 AM IST

अंडर १९ वर्ल्डकप : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये प्रवेश

अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 203 धावांनी धुव्वा उडवला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ  69 धावांत गुंडाळण्यात आला.  पाकिस्तानला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केलाय. फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. 

Jan 30, 2018, 09:16 AM IST

अंडर १९ वर्ल्डकप : ९९ धावांवर असताना गिलला मिळाले होते जीवनदान

अंडर १९ वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगलाय. ख्राईस्टचर्चमध्ये खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात भारताच्या शुभमन गिलने नाबाद १०२ धावांची शानदार खेळी साकारली. 

Jan 30, 2018, 08:40 AM IST

क्रिकेटचा नवा 'डॉन', ब्रॅडमन यांचा सर्वात मोठा रेकॉर्डही या भारतीय बॅट्समनने मोडला

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलं आहे. अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने विजयी घोडदौड कायम राखत सेमीफायनल गाठली आहे.

Jan 26, 2018, 07:36 PM IST

VIDEO: न्यूझीलंडमध्येही खेळतोय 'विराट', विश्वास नाही बसत? मग पाहा व्हिडिओ

टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविड याच्या कोचिंगमध्ये भारताची अंडर-१९ टीमने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत आहे.

Jan 20, 2018, 08:31 PM IST

VIDEO: वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या क्रिकेटरची अंडर-१९मध्ये धूम

न्यूझीलंडच्या मैदानात सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविड कोच असलेली टीम जबरदस्त फॉर्मात आहे.

Jan 20, 2018, 12:31 PM IST