shubman gill

लग्नापूर्वीच Shubman Gill बद्दल सचिन तेंडुलकरकडून मोठं वक्तव्य म्हणाला...

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने सध्या मॉडलिंगच्या विश्वात पाऊल ठेवलं आहे.

Jan 8, 2022, 02:14 PM IST

लंडनमधील वैद्यकीयअभ्यासापासून ते मॉडलिंगपर्यंत अशी आहे Sara Tendulkar ची कहाणी

सारा तेंडुलकर ही दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची सर्वात मोठी मुलगी आहे.

Jan 7, 2022, 07:54 PM IST

Sara Tendulkar होणार या प्रसिद्ध घराण्याची सून, त्या फोटोमुळे एकच चर्चा ?

पण काही दिवसांरपूर्वीच समोर आलेल्या या फोटोने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. 

Jan 7, 2022, 12:29 PM IST

शुभमन गिल नाही, तर 'या' खस व्यक्तीसोबत सारा तेंडुलकर निघाली डेटला

साराच्या मनात राज्य करणारी 'ती' व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

 

Dec 6, 2021, 02:56 PM IST

India Tour South Africa 2021 | दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाच्या 2 स्टार खेळाडूंना दुखापत

टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाचे 2 खेळाडू हे जखमी झाले आहेत.

Dec 5, 2021, 09:05 PM IST

शुबमन गिलबद्दल सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला?

टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) शुबमन गिलबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.     

Dec 4, 2021, 09:08 PM IST

IND vs NZ : मुंबईतील दुसरा कसोटी सामना उशीराने सुरू होणार!

आजचा सामना काही काळ उशीरा सुरु होणार आहे. अजूनही दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी मैदानात उतरलेले नाहीत.

Dec 3, 2021, 09:21 AM IST

IND vs NZ: दुसऱ्या टेस्टसाठी भारताचं प्लेइंग 11 ठरलं; 'हे' खेळाडू होणार बाहेर?

पहिल्या सामन्यात काही खेळाडूंचा खेळ अतिशय खराब खेळ दाखवला. अशा परिस्थितीत विराट कोहली काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

Dec 3, 2021, 07:50 AM IST

IND vs NZ : पहिला दिवस भारताचा...4 विकेट्स गमावून टीम इंडियानं केल्या 258 धावा

पहिल्या दिवशीचा खेळ संपला, पाहा कोण किती केल्या धावा...

 

Nov 25, 2021, 06:25 PM IST

IND vs NZ: 'पाकिस्तान मुर्दाबाद...मुर्दाबाद' LIVE सामन्यात जोरदार घोषणा, व्हिडीओ

हा खेळाडू मैदानात उतरताच घुमला एकच आवाज 'पाकिस्तान मुर्दाबाद...मुर्दाबाद' पाहा व्हिडीओ

Nov 25, 2021, 01:14 PM IST

IND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण

वन-डे, कसोटीत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूचं कसोटीत पदार्पण, कोण आहे हा पाहा....

Nov 24, 2021, 03:19 PM IST

राहुलचं संघाबाहेर जाणं टीम इंडियासाठी धोक्याचं? पाहा कोणत्या नव्या खेळाडूंना मिळणार Playing 11 मध्ये संधी

नवे खेळाडू किवी संघाला पराभूत करण्यात यशस्वी ठरतील? पाहा कोणाला मिळणार संधी

Nov 24, 2021, 02:54 PM IST

तुझं Breakup झालंय का? चाहत्याने विचारलेल्या प्रश्नवर काय म्हणाला शुभमन गिल?

प्रेमात पडू नका म्हणणाऱ्या शुभमन गिलला चाहत्याने विचारलं... तुझं ब्रेकअप झालंय का? पाहा काय उत्तर मिळालं?

Nov 2, 2021, 09:33 PM IST

इंग्लंड सीरिजआधी विराट कोहलीला दुसरा धक्का! गिलनंतर फास्ट बॉलरही संघाबाहेर जाण्याची शक्यता

विराट कोहलीच्या पाठीला दुखापत झाली आहे. अजिंक्य रहाणेचा पाय सुजला आहे. दुसरीकडे सराव सामन्या दरम्यान वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला आहे.

Jul 22, 2021, 04:23 PM IST

शुबमनच्या दुखापतीमुळे मुंबईकर खेळाडूचा फायदा, विराट इंग्लंड दौऱ्यावर बोलावणार?

शुबमनला दुखापतीमुळे गिलला पुढील 6-8 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Jul 3, 2021, 03:31 PM IST